शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

स्वयम् मृत्युप्रकरणी तिघांना अटक

By admin | Updated: June 23, 2017 02:22 IST

उच्च वाहिनीच्या संपर्कात आल्यामुळे मृत पावलेल्या स्वयम् उमेश पांडे या पाच वर्षीय चिमुकल्याच्या मृत्युप्रकरणात दोषी असलेल्या

एमआयडीसी पोलिसांची कारवाई लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : उच्च वाहिनीच्या संपर्कात आल्यामुळे मृत पावलेल्या स्वयम् उमेश पांडे या पाच वर्षीय चिमुकल्याच्या मृत्युप्रकरणात दोषी असलेल्या प्रमोद रडके, मुकुंद मांगे आणि मधुकर रडके (सर्व रा. आयसी चौक, हिंगणा मार्ग) या तिघांना एमआयडीसी पोलिसांनी अटक केली. २० जूनला दुपारी २.३० ते ३ च्या सुमारास चिमुकला स्वयम पांडे याला मुकुंद रेस्टॉरेंटच्या स्लॅबवरून गेलेल्या उच्च दाबाच्या विद्यूत वाहिनीचा जोरदार करंट लागल्यामुळे त्याचा करुण अंत झाला होता. एमआयडीसी पोलिसांनी याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. मात्र, तपासात ज्या ठिकाणी ही दुर्घटना घडली, त्या घर मालकांनी कोणतीही परवानगी न घेता किंवा खबरदारीचा उपाय न करता बांधकाम केले. स्लॅबवरून केवळ दोन फुट अंतरावरून ही धोक्याची वीज वाहिनी गेली असताना देखील आरोपी घरमालकांनी सुरक्षेचे उपाय केले नाही. त्यामुळे निरागस स्वयम पांडेचा नाहक बळी गेला. त्याच्या मृत्यूला प्रमोद रडके, मुकुंद मांगे आणि मधुकर रडके हे घरमालक तसेच वीज मंडळाचे संबंधित अधिकारी आणि या बांधकामाकडे दुर्लक्ष करणारे संबंधित अधिकारी दोषी असल्याचे चौकशीत निष्पन्न झाले. त्यामुळे स्वयमचे वडील उमेश प्रकाश पांडे (वय २८, रा. आयसी चौकाजवळ, हिंगणा मार्ग) यांच्या तक्रारीवरून सहायक पोलीस निरीक्षक एस.एस. गायकवाड यांनी गुन्हा दाखल करून उपरोक्त आरोपींना अटक केली.अन्य दोषींची चौकशी सुरूया तिघांव्यतिरिक्त संबंधित विभागाचे कोणते अधिकारी दोषी आहेत, त्याची चौकशी सुरू आहे. वीज मंडळ आणि धोक्याच्या ठिकाणी बांधकाम करूनही त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांकडे तशा प्रकारचे पत्र देण्यात आले असून, या प्रकरणाला कोणते अधिकारी, कर्मचारी दोषी आहेत, त्याची चौकशी सुरू असल्याची माहिती एमआयडीसी पोलिसांनी दिली आहे.