शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

कुटुंबासह जीवे मारण्याची धमकी

By admin | Updated: September 10, 2015 03:34 IST

७० लाख रुपये दिल्यानंतरही प्लॉटचे दस्तऐवज व बँकेचे ना हरकत प्रमाणपत्र मिळाले नसल्याने श्रीनिवासन हे धोटे यांच्याकडे वारंवार विचारणा करू लागले.

डेव्हलपर्सला बंधक बनवून मारहाण नागपूर : ७० लाख रुपये दिल्यानंतरही प्लॉटचे दस्तऐवज व बँकेचे ना हरकत प्रमाणपत्र मिळाले नसल्याने श्रीनिवासन हे धोटे यांच्याकडे वारंवार विचारणा करू लागले. परंतु तो नेहमी काही ना काही कारण सांगून टाळू लागला. ६ सप्टेंबर रोजी सायंकाळी श्रीनिवासन यांना पैसे देण्यासाठी धोटेने आपल्या घरी बोलावले. श्रनिवासन यांनी या सौद्यातील दलालाला सोबत नेले. घरी पोहोचल्यावर धोटेने मुंबईतील एक फायनान्सर हॉटेल प्राईडमध्ये थांबला असल्याने सोबत चालण्यास सांगितले. त्याच्या गोष्टीवर विश्वास ठेवून श्रीनिवासन व दलाल धोटेसोबत डस्टर गाडीत बसले. धोटे दोघांनाही घेऊन हॉटेल प्राईडच्या मागे असलेल्या एका बंगल्यात घेऊन गेला. तिथे त्याने व त्याच्या साथीदाराने श्रीनिवासन आणि दलालाला बेदम मारहाण केली. त्यांचे कपडे उतरविले त्यांना रक्तबंबाळ केले. पुन्हा पैसे मागितले किंवा याबाबत कुणाला काही सांगितले तर कुटुंबासह जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर श्रीनिवासन यांना बळजबरीने दारू पाजली. त्यामुळे त्यांना उलटी होऊ लागली. सातत्याने उलटी होत असल्याने आरोपी त्रस्त झाले. त्यांनी रात्री २.३० वाजता श्रीनिवासन उलटी करण्याच्या बहाण्याने बंगल्याच्या बाहेर आले आणि संधी पाहून पळाले. ते कसेबसे वर्धा रोडपर्यंत पोहोचले. एका मित्राला फोन करून बोलावले आणि त्याच्यासोबत घरी गेले. या घटनेमुळे श्रीनिवासन खूप दहशतीत होते. त्यांनी एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याच्या नातेवाईकाला आपबिती सांगितली. त्यांनी अधिकाऱ्याशी चर्चा केली. त्यांनी धीर दिल्यानंतर श्रीनिवासन तक्रार करायला तयार झाले. मंगळवारी रात्री अंबाझरी पोलीस ठाण्यात पोहोचून त्यांनी तक्रार दाखल केली. (प्रतिनिधी)