शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

कचरा जाळणाऱ्यांची तक्रार करणाऱ्यांना धमकी

By admin | Updated: September 24, 2015 03:31 IST

वर्धमाननगर येथे उघड्यावर कचरा जाळणाऱ्यांची तक्रार करणाऱ्यांना धमकी देण्यात आली आहे.

हायकोर्ट संतप्त : प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देशनागपूर : वर्धमाननगर येथे उघड्यावर कचरा जाळणाऱ्यांची तक्रार करणाऱ्यांना धमकी देण्यात आली आहे. तक्रारकर्त्याचे नाव मनपाच्या झोनल कार्यालयातून उघड झाले आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी ही बाब गंभीरतेने घेऊन यासंदर्भात दोन आठवड्यांत सविस्तर स्पष्टीकरण सादर करण्याचे निर्देश महानगरपालिकेला दिलेत.उच्च न्यायालयाने उघड्यावर कचरा जाळण्याच्या समस्येची स्वत:च दखल घेऊन फौजदारी रिट याचिका दाखल केली आहे. याचिकेवर न्यायमूर्तीद्वय भूषण गवई व प्रसन्न वराळे यांच्यासमक्ष सुनावणी झाली. न्यायालयाने उघड्यावर कचरा जाळण्यास मनाई केली आहे. असे असतानाही शहरात रोज कचरा जाळला जात आहे. यामुळे प्रदूषणाची पातळी वाढून नागरिकांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होत आहे. अशा परिस्थितीत उघड्यावर कचरा जाळणाऱ्यांची तक्रार करणाऱ्यांनाच धमक्या आल्यास ही समस्या कधीच मुळासकट संपणार नाही ही बाब सुनावणीदरम्यान स्पष्ट करण्यात आली. न्यायालय मित्र अ‍ॅड. शशिभूषण वाहाणे यांनीही विविध बाबींकडे लक्ष वेधून दोषींवर कठोर कारवाई होणे आवश्यक असल्याचे सांगितले.(प्रतिनिधी)