शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

शहरातील तलावांच्या जैवविविधतेला धोका निर्माण झाला आहे. विसर्जनानंतर तलावातील आॅक्सिजनची मात्रा दुप्पटीने कमी झाली आहे.

By admin | Updated: October 5, 2015 02:51 IST

विकास एका रात्रीत घडून येऊ शकत नाही. त्याकरिता वेळ देणे आवश्यक आहे अशी समज मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने ...

हायकोर्टाने दिला याचिकाकर्त्याला समज : रुग्णालयांच्या दुरवस्थेचे प्रकरणनागपूर : विकास एका रात्रीत घडून येऊ शकत नाही. त्याकरिता वेळ देणे आवश्यक आहे अशी समज मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने रुग्णालयांच्या दुरवस्थेवरील प्रकरणात याचिकाकर्त्याला दिली. तसेच, शासनाच्या विनंतीवरून याचिकेवरील सुनावणी तहकूब केली.यासंदर्भात समाजसेवक दीनानाथ वाघमारे यांनी जनहित याचिका दाखल केली आहे. शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषध विभागाने न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. त्यातील माहितीनुसार, शासनाने शासकीय रुग्णालयांची परिस्थिती सुधारण्यासाठी कायापालट योजना तयार केली आहे.याअंतर्गत राज्यातील सर्व शासकीय रुग्णालयांची १५ निकषांच्या आधारे तपासणी करण्यात आली आहे. त्यात वीज पुरवठा, पाणी पुरवठा, सांडपाणी वाहिन्या, इमारत देखभाल, शवविच्छेदन कक्ष, स्वच्छता सेवा, रुग्ण तपासणी सुविधा, रक्तपेढी सुविधा, डॉक्टरांची उपलब्धता, रुग्णांना अन्न पुरवठा, औषधांची उपलब्धता, रुग्णवाहिन्या, संचार सुविधा इत्यादी निकषांचा समावेश होता. सर्वेक्षणानुसार नागपूर जिल्ह्यात सर्व प्रकारची १९६८ शासकीय रुग्णालये असून त्यात विविध प्रकारच्या समस्या आहेत. मूलभूत सुविधांच्या बाबतीत नागपूर जिल्ह्यातील शासकीय रुग्णालये इतर जिल्ह्यांच्या तुलनेत बरीच पिछाडीवर असल्याचे पुढे आले आहे. याचिकाकर्त्याचे वकील अ‍ॅड. निहालसिंग राठोड यांनी याकडे लक्ष वेधल्यानंतर न्यायालयाने वरीलप्रमाणे समज दिली. यादरम्यान, मुख्य सरकारी वकील भारती डांगरे यांनी कायापालट योजना टप्प्याटप्प्याने अंमलात आणण्यात येणार असल्याचे सांगितले.(प्रतिनिधी)