शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे संपत्तीची चोरी करणारे अटकेत

By admin | Updated: July 8, 2017 02:12 IST

रेल्वेच्या संपत्तीची चोरी करणे हा रेल्वे अ‍ॅक्टनुसार गुन्हा आहे. परंतु त्याकडे दुर्लक्ष करून रेल्वेच्या १० हजारांच्या

आरपीएफची कारवाई : १० हजाराचा मुद्देमाल लंपास लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : रेल्वेच्या संपत्तीची चोरी करणे हा रेल्वे अ‍ॅक्टनुसार गुन्हा आहे. परंतु त्याकडे दुर्लक्ष करून रेल्वेच्या १० हजारांच्या संपत्तीची चोरी करणाऱ्या दोघांना रेल्वे सुरक्षा दलाने अटक केली आहे. शुक्रवारी रेल्वे सुरक्षा दलाचा जवान जगदीश सोनी, केदार सिंह नागपूर रेल्वेस्थानकाच्या यार्डमध्ये गस्त घालत होते. तेवढ्यात त्यांना दोन संशयित व्यक्ती रेल्वेच्या भिंतीवरून उडी मारून एस अँड टी कार्यालयाच्या (सिग्नल अँड टेलिकम्युनिकेशन) मागे जाताना दिसले. त्यांना आरपीएफच्या जवानांनी घेरले असता ते झुडपात बसून काहीतरी तोडताना दिसले. त्यांच्याजवळ एक बॅटरी तुटलेल्या अवस्थेत आढळली. त्यांना याबाबत विचारणा केली असता त्यांनी समाधानकारक उत्तर दिले नाही. लगेच याची सूचना आरपीएफ ठाण्यात दिल्यानंतर उपनिरीक्षक कृष्णा नंद राय, होती लाल मिना, रजनलाल गुर्जर, सुशिल मलिक हे घटनास्थळी पोहोचले. त्यांनी आरोपींची चौकशी केली असता त्यांनी आपली नावे ओंदु दुबे मालाकार (३६) आणि हथौडी किसना मालाकर (१९) रा. बिगना जि. बाकुंडा (पश्चिम बंगाल) असे सांगितले. त्यांनी शुक्रवारी पहाटे ५ वाजता एस अँड टी कार्यालयाची भिंत ओलांडून आतील बॅटरी आणि दोन पांढऱ्या रंगाच्या मशिनची (अर्थ डिटेक्टर मशिन) चोरी केल्याची कबुली दिली. चोरीच्या साहित्याची किंमत १० हजार रुपये आहे. दोन्ही आरोपींच्या विरुद्ध आरपीयूपी अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला.