शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावतीच्या धारणी तालुक्यात भूकंपाचा सौम्य धक्का; ३.८ रिक्टर स्केलची नोंद
2
"शब्दच नाही, अस्वस्थ झालोय..." ; चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेवर विराट कोहली भावूक
3
"माझी जगायची इच्छा संपली..."; आयटी अभियंता तरुणीने २१व्या मजल्यावरून मारली उडी
4
कराड-लातूर एसटी बस उलटली, १७ प्रवाशी जखमी; ५३ जण सुखरुप, लातूर-मुरुड मार्गावरील घटना
5
"तामिळ माझं जीवन, माझं अस्तित्व..."; मी माफी मागणार नाही, 'त्या' विधानावर कमल हासन ठाम
6
"३५ हजार क्षमता, ३ लाख लोक आले...": चेंगराचेंगरीच्या घटनेवर कर्नाटकचे मुख्यमंत्री काय बोलले?
7
स्टेडियमबाहेर चेंगराचेंगरीत लोकांचा जीव गेला, आतमध्ये १० मिनिटांत RCB खेळाडूंचा सत्कार उरकला
8
IPL चॅम्पियन्सना बघण्याच्या नादात रक्त सांडलं! RCB च्या विजयी मिरवणुकीदरम्यान नेमकं काय घडलं? VIDEO
9
चायनामन प्रेमात पडला अन् गुपचूप साखरपुडा उरकला; कुलदीप यादवची होणारी पत्नी LIC कर्मचारी...  
10
Video: अख्ख बंगळुरू 'हाऊसफुल', मेट्रो स्टेशनवर प्रचंड गर्दी; पाय ठेवायलाही जागा नाही
11
Bengaluru stampede: बंगळुरू चेंगराचेंगरीत आरसीबीच्या चाहत्यांचा मृत्यू, पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला शोक
12
Bengaluru Stampede: आरसीबीच्या विजयी मिरवणुकीदरम्यान बंगळुरूत चेंगराचेंगरी; ११ जण ठार, ३३ जखमी!
13
₹350 पार जाणार अंबानींचा हा शेअर! कंपनीनं नव्या उद्योगात केलीय 'एंट्री'
14
Mumbai Fire: शॉर्ट सर्किटमुळे झेप्टोच्या गोदामात भीषण आग, सर्व सामान जळून खाक! 
15
एकतर्फी प्रेमात वेडसर झाला युवक; युवतीच्या हत्येनंतर प्रायव्हेट पार्टसह शरीरावर ४५ चाकूचे वार
16
कुटुंबासह अयोध्येत पोहोचले इलॉन मस्क यांचे वडील, प्रभू श्रीराम यांच्या नावानं दुमदुमलं विमानतळ
17
याला म्हणतात परतावा...! शत्रूंचे ड्रोन पाडणारी 'सिस्टिम' तयार करते ही कंपनी, एका महिन्यात ६१% नं वाढला शेअर; ५ वर्षांत दिला ५१५३% परतावा
18
आणखी एक पुरावा; 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये ठार झालेल्या २१ दहशतवाद्यांच्या कबरीचे फोटो समोर
19
"हे देशद्रोहापेक्षा कमी नाही..."; राहुल गांधींवर का संतापले भाजपा अध्यक्ष जे.पी. नड्डा?
20
वयाच्या ५७ व्या वर्षी अरबाज खान होणार बाबा! पत्नी शूरा प्रेग्नंट, बेबी बंपने वेधलं लक्ष

अस्थायी कर्मचारी देशव्यापी आंदोलन करणार

By admin | Updated: April 15, 2017 02:17 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त भारतीय जीवन विमा निगमच्या (एलआयसी) अस्थायी कर्मचाऱ्यांनी

भारतीय आयुर्विमा : डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीदिनी शपथ नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त भारतीय जीवन विमा निगमच्या (एलआयसी) अस्थायी कर्मचाऱ्यांनी आ. डॉ. मिलिंद माने यांच्या अध्यक्षतेखाली आणि राजेश निंबाळकर यांच्या नेतृत्वात देशव्यापी आंदोलनाची शपथ घेतली. एलआयसीच्या अस्थायी कर्मचाऱ्यांना सर्र्वोच्च न्यायालयात २६ वर्षांनंतर न्याय मिळाला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या एक एक शब्दाचे पालन एलआयसीच्या व्यवस्थापनाने करावे आणि त्यावर अंमलबजावणी करावी, यासाठी आंदोलनाचा निर्णय घेतला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी नागरिकांना तीन सूत्रात बांधले आहे. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, या त्यांच्या तिन्ही सूत्रांचा आम्ही अवलंब केला आहे. बी.एन.पी. श्रीवास्तव आणि राजेश निंबाळकर यांनी न्याय मिळवून देण्यासाठी २६ वर्ष संघर्ष केला. बाबासाहेबांच्या प्रेरणेने आम्हाला न्याय मिळाला. बाबासाहेबांना अभिवादन करताना एलआयसी अस्थायी कर्मचारी कृती समितीचे अध्यक्ष कैलास भोयरकर, सचिव कल्याण नाईक, प्रदीप तिरपुडे, गजानन जोशी, शैलेश बावरिया, किशोर माथने, रवी बागडे, पुरुषोत्तम गणवीर, शरद आदमने, जनार्धन चौधरी, रेखा मेश्राम, सरोज सांगोळे, सुरेखा जंगले, विद्या रामटेके, लक्ष्मी बोंदुले, उषा मानवटकर आणि अन्य कर्मचारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)