‘डियर’साठी टेडिबीयर : चित्रात दिसताहेत ते आहेत तसे टेडिबीयरच, पण आज त्यांच्या विक्रीला एक वेगळे कारण आहे. एरवी लहान मुलांच्या आवडीच्या या खेळण्याला आज तरुणाई घेऊन मिरवतेय कारण, प्रेमाच्या लाल रंगात रंगलेल्या टेडिबीयरच्या माध्यमातूनच व्हॅलेंटाईन वीकच्या तिसऱ्या दिवशी व्यक्त होत असतात मनातील अव्यक्त भावना.
‘डियर’साठी टेडिबीयर :
By admin | Updated: February 10, 2017 02:38 IST