शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकांनी मांडली मुख्यमंत्र्यांकडे गाºहाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2017 00:16 IST

जिल्हा परिषदेच्या शिक्षकांनी आॅनलाईन कामावर बहिष्कार घातला आहे. शिक्षण विभागाकडून मात्र कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याने नागपूर जिल्हा शिक्षक समन्वय कृती समितीने सोमवारी थेट मुख्यमंत्र्यांपुढे आपल्या गाºहाणी मांडल्या.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जिल्हा परिषदेच्या शिक्षकांनी आॅनलाईन कामावर बहिष्कार घातला आहे. शिक्षण विभागाकडून मात्र कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याने नागपूर जिल्हा शिक्षक समन्वय कृती समितीने सोमवारी थेट मुख्यमंत्र्यांपुढे आपल्या गाºहाणी मांडल्या.मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान असलेल्या रामगिरी येथे आमदार सुधाकर कोहळे यांच्या नेतृत्वात समितीच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. यात शिक्षकांना करावी लागणारी सर्वप्रकारची अशैक्षणिक स्वरूपाची आॅनलाईन कामे काढून घ्यावी, ही कामे करण्याकरिता समूह साधन केंद्रावर यंत्रणा उभारावी. केंद्रप्रमुखांची रिक्त पदे शिक्षकांमधून १०० टक्के पदोन्नतीवर भरावीत. शालेय पोषण आहार योजनेंतर्गत धान्यादी माल व मसाले पदार्थ शासनामार्फत पुरविण्यात यावे, याची व्यवस्था होईस्तव अग्रिम निधी उपलब्ध करून द्यावा. शिक्षकांच्या जिल्ह्यांतर्गत बदली प्रक्रियेतील त्रुटी, अडचणी व त्यातून निर्माण होत असलेला संभ्रम दूर करून बदली प्रक्रिया अधिकाधिक सुलभ करावी. यासंदर्भात शिष्टमंडळाची मुख्यमंत्र्यांशी सकारात्मक चर्चा झाली. त्यावर विचार केला जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी शिष्टमंडळाला दिले. शिष्टमंडळात अध्यक्ष लीलाधर ठाकरे, सचिव सुनील पेटकर, कोषाध्यक्ष मनोज घोडके, समन्वयक राजकुमार वैद्य, जुगलकिशोर बोरकर, टी.वाय. माले, मुरलीधर काळमेघ, प्रबोध धोंगडे, आनंद गिरडकर, मुरलीधर कामडे, प्रमोद लोन्हारे यांच्यासह नागपूर जिल्हा शिक्षक समन्वय कृती समितीचे अन्य पदाधिकारी सहभागी होते.