शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

मोबाईल ‘अ‍ॅप’द्वारे भरा टॅक्स; नागपूर मनपातर्फे लवकरच सुविधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2018 11:13 IST

नागपूर शहरातील नागरिकांना घरटॅक्स संदर्भातील माहिती ‘अ‍ॅप’व्दारे मिळणार आहे.

ठळक मुद्देथकीत टॅक्स वसुली करण्याचे सभापतींचे निर्देश

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहरातील नागरिकांना घरटॅक्स संदर्भातील माहिती ‘अ‍ॅप’व्दारे मिळणार आहे. टॅक्स कसा आकारण्यात आला. यावर आक्षेप असल्यास सूचनाही अ‍ॅपवर स्वीकारल्या जातील. तसेच टॅक्स भरण्याची सुविधा राहणार आहे. ही अ‍ॅप सुविधा महापालिका लवकरच सुरू करणार असल्याची माहिती गुरुवारी महापालिका मुख्यालयात आयोजित कर आकारणी समितीच्या बैठकीत देण्यात आली.प्रत्येक झोनअंतर्गत येणाऱ्या शासकीय आणि विवादित मालमत्तांकडे असलेल्या थकीत करासंदर्भात तातडीने कार्यवाही करा. ठोस निर्णय घ्या आणि मार्चपूर्वी वसुली करा, असे निर्देश कर आकारणी समितीचे सभापती अविनाश ठाकरे यांनी संबंधित झोनच्या सहायक आयुक्तांना दिले.बैठकीत झोननिहाय शासकीय मालमत्ता, विवादित मालमत्ता आणि न्यायप्रविष्ट असलेल्या प्रकरणासंदर्भात आढावा घेतला. या मालमत्तांच्या थकबाकीचा आकडा मोठा असल्याने या वसुलीवर लक्ष केंद्रित करा. यापूर्वी झोननिहाय घेतलेल्या आढावा बैठकीत ठरविल्याप्रमाणे झोन कार्यालयातून किती मालमत्तांना पेशी नोटीस गेली, किती तक्रारीवर सुनावणी झाली. त्यातून किती वसुली झाली, याबाबतचा आढावा घेण्यात आला.आठवडाभरात डिमांड पाठवाबैठकीत प्रारंभी मालमत्ताचे सर्वेक्षण करणारी कंपनी सायबरटेकच्या अधिकाऱ्यांकडून सर्वेबाबतचा आढावा घेण्यात आला. सायबरटेकच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत २,४३,१३६ मालमत्तांची माहिती एकत्रित झाली असून १,७३,६८३ मालमत्तांना कराची डिमांड पाठविण्यात आली आहे. कर निर्धारण झालेल्या उर्वरित मालमत्तांच्या डिमांड १८ फेब्रुवारीपर्यंत पाठविण्याचे निर्देश सभापती ठाकरे यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिका