शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

सत्तेची मास्टर चावी हातात घ्या

By admin | Updated: January 16, 2016 03:40 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितल्यानुसार सत्तेची मास्टर चावी जोपर्यंत आपल्या हातात येणार नाही,

बसपा जनकल्याणकारी दिन : महासचिव वीरसिंह यांचे आवाहन नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितल्यानुसार सत्तेची मास्टर चावी जोपर्यंत आपल्या हातात येणार नाही, तोपर्यंत आपल्या समस्या सुटू शकणार नाही, त्यामुळे सत्तेची मास्टर चावी हातात घ्या, असे आवाहन बसपाचे राष्ट्रीय महासचिव खासदार वीरसिंह यांनी येथे केले. बसपाच्या राष्ट्रीय अध्यक्षा मायावती यांच्या वाढदिवसानिमित्त इंदोरा मैदान येथे आयोजित जनकल्याणकारी दिनानिमित्त कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. याप्रसंगी कृष्णा बेले, प्रदेश प्रभारी प्रेम रोडेकर, प्रदेश महासचिव जितेन्द्र म्हैसकर, प्रदेश मीडिया प्रभारी सागर डबरासे, प्रदेश सचिव उत्तम शेवड़े विवेक हाडके, पृथ्वी शेंडे, नरेश वासनिक, रुपेश बागेश्वर आदी प्रदेश पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते. खा. वीरसिंह म्हणाले, उत्तर प्रदेशात नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये बसपाने ८० टक्के जागा जिंकल्या आहेत. त्यामुळे आगामी विधानसभेत बसपालाच बहुमत मिळेल, अशी परिस्थिती आहे. जिल्हाध्यक्ष नागोराव जयकर यांनी प्रास्ताविक केले. राजकुमार यानी आभार मानले. यावेळी गौतम पाटील महेश सहारे कविता लांडगे,संजय जैस्वाल अविनाश बडगे आनंद सोमकुवर जीतेन्द्र घोडेस्वार अभिषेक शंभरकर यांच्यासह पक्षाचे सर्व नगरसेवक व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. (प्रतिनिधी)