शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

एम्प्रेस मॉलमधील बांधकाम पाडण्यावर स्थगिती

By admin | Updated: March 18, 2017 02:59 IST

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शुक्रवारी एम्प्रेस मॉलमधील बांधकाम पाडण्यावर स्थगिती दिली.

हायकोर्ट : महापालिकेच्या कारवाईला धक्का नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शुक्रवारी एम्प्रेस मॉलमधील बांधकाम पाडण्यावर स्थगिती दिली. त्यामुळे महानगरपालिकेच्या कारवाईला मोठा धक्का बसला आहे. महानगरपालिकेच्या नगर रचना विभागाने १ मार्च २०१७ रोजी एम्प्रेस मॉल प्रशासनाला नोटीस बजावून अवैध बांधकाम पाडण्यास सांगितले होते. परंतु, त्याची दखल घेण्यात आली नाही. परिणामी मनपाच्या अतिक्रमणविरोधी पथकाने गुरुवारी एम्प्रेस मॉलवर धडक देऊन १० हजार वर्ग फूट बांधकाम पाडले. या कारवाईविरुद्ध एम्प्रेस मॉल बांधणाऱ्या केएसएल अ‍ॅन्ड इंडस्ट्रिज कंपनीने उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली आहे. मनपाची कारवाई अवैध असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. प्रकरणावर न्यायमूर्ती झेड. ए. हक यांच्यासमक्ष सुनावणी झाली. न्यायालयाने कंपनी व मनपाची बाजू ऐकल्यानंतर वरीलप्रमाणे अंतरिम आदेश दिला. तसेच, मनपा आयुक्त व अन्य प्रतिवादींना नोटीस बजावून २८ मार्चपर्यंत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिलेत. प्रकरणावर ५ एप्रिल रोजी पुढील सुनावणी होईल. कंपनीतर्फे वरिष्ठ वकील एस. के. मिश्रा व अ‍ॅड. आर. एल. खापरे यांनी बाजू मांडली.(प्रतिनिधी)