शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
2
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
3
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
4
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
5
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
6
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
7
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
8
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
9
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
10
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
11
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
12
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
13
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
14
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
15
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
16
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
17
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
18
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
19
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
20
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरातून पुण्याला ऑक्सिजनचा पुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2021 04:08 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : दोन ते तीन आठ‌वड्यांअगोदर नागपुरात ऑक्सिजनची प्रचंड कमतरता भासत होती. मात्र कोरोनाबाधितांची संख्या घटत ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : दोन ते तीन आठ‌वड्यांअगोदर नागपुरात ऑक्सिजनची प्रचंड कमतरता भासत होती. मात्र कोरोनाबाधितांची संख्या घटत असल्याने ऑक्सिजनची मागणी कमी झाली आहे. शिवाय दररोज शहरात विविध ठिकाणांहून ऑक्सिजनचा पुरवठा होत आहे. दुसरीकडे पुण्याला ऑक्सिजनची मागणी वाढली असल्यामुळे नागपुरातून ऑक्सिजनचे चार टँकर पुण्याला पोहोचवण्यात आले. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्या निर्देशांनुसार हा पुरवठा करण्यात आला आहे.

पुण्यात ऑक्सिजनचा पुरवठा करावा, अशी मागणी करण्यात आली होती. गडकरींकडे यासंदर्भात विनंती आली असताना त्यांनी तातडीने ऑक्सिजन पाठविण्याचे निर्देश दिले. गोव्यामध्येदेखील ऑक्सिजनची मागणी वाढते आहे. त्यामुळे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी गडकरी यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. त्यांच्या मागणीनुसार दररोज एक टँकर ऑक्सिजन गोव्याला पोहोचविण्याची सूचना गडकरींनी दिली आहे.

मागील दोन दिवसांपासून नागपूरला झालेला पुरवठा

दिनांक : साठा

११ मे : १२४ मेट्रिक टन

१२ मे : ११० मेट्रिक टन