शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरातील दुधाचा दिल्ली, हैदराबादला पुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2020 00:06 IST

नागपूर विभागात दर दिवशी जवळपास ४ लाख लिटर दूध शिल्लक राहत आहे. शिल्लक राहिलेल्या दुधापासून भुकटी तसेच दुग्धजन्य पदार्थ बनविण्यात येत आहे.

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : नागपूर विभागात दर दिवशी जवळपास ४ लाख लिटर दूध शिल्लक राहत आहे. शिल्लक राहिलेल्या दुधापासून भुकटी तसेच दुग्धजन्य पदार्थ बनविण्यात येत आहे. शिवाय नागपूर जिल्ह्यातील दूध ग्राहकांपर्यंत पोहचविल्यानंतर मदर डेअरीच्या माध्यमातून दिल्ली व हैदराबाद येथे भुकटी व इतर पदार्थ तयार करण्यासाठी पाठविण्यात येत असल्याची माहिती दुग्धविकास मंत्री सुनील केदार यांनी दिली. ‘कोरोना’मुळे ‘लॉकडाऊन’ असले तरी शहरातील नागरिकांना दुधाचा होणारा पुरवठा बाधित झालेला नाही. परंतु दुधाचा वापर काही प्रमाणात कमी झाला आहे. दूध संकलित करणाऱ्या संस्थांकडून दुधाची खरेदी पूर्वीप्रमाणे होत नसल्याची स्थिती आहे. त्यामुळे शेतकरी व दूध उत्पादक अडचणीत येत आहेत. यासाठी जिल्ह्यातील खेड्यापाड्यापासून सर्व ठिकाणांहून दूध संकलित करून त्याचे योग्य वितरण झाल्यानंतर उरलेल्या दुधापासून भुकटी बनविण्याला प्राधान्य देण्याचे निर्देश दिल्याचे सांगितले. आरोग्याच्या दृष्टीने दुधाचे अनेक फायदे आहे. त्यामुळे जनतेने दैनंदिन आहारात दुधाचा वापर वाढवावा, असे आवाहन केदार यांनी केले आहे.

टॅग्स :Milk Supplyदूध पुरवठाdelhiदिल्ली