शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात रेशन दुकानातून निकृष्ट चणाडाळीचा पुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2020 21:08 IST

कोरोनामुळे आर्थिक परिस्थिती ढासळल्याने लोकांच्या रेशनच्या धान्यासाठी रांगा लागत आहे. पण रेशनच्या धान्यातून लाभार्थ्यांना निकृष्ट धान्याचा पुरवठा होत असल्याची कार्डधारकांची ओरड होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोनामुळे आर्थिक परिस्थिती ढासळल्याने लोकांच्या रेशनच्या धान्यासाठी रांगा लागत आहे. पण रेशनच्या धान्यातून लाभार्थ्यांना निकृष्ट धान्याचा पुरवठा होत असल्याची कार्डधारकांची ओरड होत आहे. खरबी येथील एका रेशन दुकानातून लाभार्थ्याला मिळालेली चण्याची डाळ निकृष्ट दर्जाची आहे. ती खाल्ल्यास आरोग्यास अपायकारक ठरणारी आहे. रेशनचे धान्यही विकतच घ्यावे लागते. शासनाने ते आर्थिकदृष्ट्या कमकुवत लोकांसाठी उपलब्ध करून दिले आहे. त्यामुळे खाण्यायोग्य नसलेले धान्य लाभार्थ्यांना वितरण करू नये. आरोग्यास अपायकारक डाळीचा पुरवठ्याला कोण दोषी आहे, याची चौकशी करण्याची मागणी जि.प. सदस्य सुभाष गुजरकर यांनी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना केली आहे.

टॅग्स :foodअन्नGovernmentसरकार