शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर मार्गे गांधीधाम-खुर्दा रोडसाठी सुपरफास्ट रेल्वेगाडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2020 10:19 IST

प्रवाशांची प्रतीक्षा यादी पाहून रेल्वे प्रशासनाने गांधीधाम-खुर्दा रोड-गांधीधाम दरम्यान सुपरफास्ट साप्ताहिक रेल्वेगाडीच्या दोन फेऱ्या चालविण्याची घोषणा केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : प्रवाशांची प्रतीक्षा यादी पाहून रेल्वे प्रशासनाने गांधीधाम-खुर्दा रोड-गांधीधाम दरम्यान सुपरफास्ट साप्ताहिक रेल्वेगाडीच्या दोन फेऱ्या चालविण्याची घोषणा केली आहे.रेल्वे प्रशासनाने केलेल्या घोषणेनुसार रेल्वेगाडी क्रमांक ०२९७३ गांधीधाम-खुर्दा रोड ही गाडी गांधीधाम येथून १६ सप्टेबरला बुधवारी रात्री ११ वाजता सुटेल. ही गाडी दुसऱ्या  दिवशी गुरुवारी वीरमगम येथे २.३४ वाजता, अहमदाबादला पहाटे ४ वाजता, आनंद येथे ५.३४ वाजता, वडोदराला ६.१७ वाजता. जळगावला दुपारी २.०५ वाजता, भुसावळ २.४० वाजता, वर्धा ८.०४ वाजता, नागपूरला रात्री ९.५० वाजता आणि खुर्दा रोडला दुसऱ्या दिवशी सायंकाळी ५.३५ वाजता पोहोचेल. रेल्वेगाडी क्रमांक ०२९७४ खुर्दा रोड-गांधीधाम ही विशेष रेल्वेगाडी खुर्दा रोडवरून १९ सप्टेबरला शनिवारी सकाळी ११.४० वाजता सुटेल.

ही गाडी दुर्गला दुसऱ्या दिवशी पहाटे ४.०५ वाजता, गोंदियाला सकाळी ६ वाजता, नागपूरला रविवारी सकाळी ८.२० वाजता, वर्धा ९.३० वाजता, भुसावळला दुपारी २.२० वाजता, बडोदराला रात्री ११.२० वाजता आणि तिसऱ्या दिवशी गांधीधामला सकाळी ६.४० वाजता पोहोचेल. या गाडीला एकूण २३ कोच असून त्यात १० स्लिपर क्लास, १ द्वितीय वातानुकूलित, ४ तृतीय वातानुकूलित, ६ साधारण आणि २ एसएलआर कोचचा समावेश आहे.

 

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वे