उन्हाळी हंगाम : जलयुक्त शिवारामुळे जिल्ह्यातील पाण्याचा स्तर वाढला असून अनेक ठिकाणी पाणी उपलब्ध झाल्यामुळे उन्हाळी हंगामातील धानाचा पेरा वाढत आहे. सौंदड शिवारातील एका शेतकऱ्याच्या शेतामध्ये उन्हाळी भात पिकाची रोवणी करताना मजूर महिला.
उन्हाळी हंगाम :
By admin | Updated: January 31, 2017 03:16 IST