शहरं
Join us  
Trending Stories
1
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
2
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
3
Nashik: शिंदेंचा घाव, ठाकरेंच्या शिवसेनेला पडलं भगदाड! उरले फक्त नऊ माजी नगरसेवक
4
एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
5
सोन्याचे दर घसरले, पण चांदीचा विक्रम; किंमत १ लाख १२ हजारांवर; खरेदीपूर्वी पाहा लेटेस्ट रेट
6
"आता वेळ आलीय..."; लोकप्रिय अभिनेत्रीसोबत मोठा स्कॅम, स्टायलिस्ट सांगून फसवलं
7
हनीमूनला जाताना किती सोनं आणि कॅश घेऊन गेली होती सोनम रघुवंशी? भावानं केला मोठा दावा
8
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
9
जिवंत रुग्णाला मृत घोषित केले; डॉक्टरांकडे महापालिकेने मागितला खुलासा
10
Israel Iran War : इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे संरक्षण यंत्रणेवर तणाव; फक्त १० दिवसांचा साठा शिल्लक
11
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
12
सोने सोडा चांदीमध्येही बंपर कमाईची संधी! पुढील ६ महिन्यांत किंमत दुप्पट होणार? कोणी केला दावा?
13
केदारनाथ यात्रेला निघालेले भाविक दरीत कोसळले; दोघांचा मृत्यू, तीन जखमी
14
...तर पाकिस्तानातील अण्वस्त्र ठिकाणे उद्ध्वस्त झाली असती; इस्त्रायलची ऑफर भारताने का नाकारली?
15
पुणे, चंद्रपूर, नंदूरबार, धाराशिव; शरद पवार गट, उद्धवसेनेला खिंडार, माजी नगरसेवक शिंदे गटात
16
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
17
Mukesh Ambani : मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
18
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
19
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
20
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर

चाहूल उन्हाळ्याची; नागपूरसह विदर्भात पारा चढायला लागला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2019 10:37 IST

मार्च महिना सुरू होताच नागपूरसह विदर्भातील वातावरणात बदल जाणवू लागला आहे. हवेतील गारठा कमी झाला असून दिवसाच्या तापमानात वाढ झाली आहे.

ठळक मुद्देघरोघरी कूलर व पडदे लागण्यास सुरुवात

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: मार्च महिना सुरू होताच नागपूरसह विदर्भातील वातावरणात बदल जाणवू लागला आहे. हवेतील गारठा कमी झाला असून दिवसाच्या तापमानात वाढ झाली आहे. दुपारी घराबाहेर पडणाऱ्यांना दुपट्ट्यांची गरज भासत आहे. त्यासाठी शहरातील मुख्य मार्गावर दुपट्ट्यांची दुकाने लागली आहेत.मकर संक्रांतीनंतर दिवस कणाकणाने वाढू लागतो तसा महाशिवरात्रीनंतर विदर्भातील उन्हाळाही वाढू लागतो. त्या प्रसिद्ध कडक उन्हाळ््याची चुणूक आता जाणवायला सुरुवात झाली आहे. सध्या तापमान कमाल ३४ व किमान २१ च्या आसपास असले तरी, ते येत्या काही दिवसात ३८-४० पर्यंत जाईल अशी जनमानसात चर्चा होताना दिसते आहे.सकाळी वातावरणात थोडासा गारवा असतो. दुपारच्या वेळेस उन्हाचा तडाखा जाणवतो व संध्याकाळी परत थोडे थंड वातावरण जाणवते. या विषम वातावरणामुळे नागरिकांना सर्दी पडसे व घसा दुखण्याचा त्रासही वाढला आहे.

टॅग्स :Temperatureतापमान