शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

सुमंत देवपुजारी मुख्य सरकारी वकील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2017 00:16 IST

अ‍ॅड. सुमंत देवपुजारी यांची मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात मुख्य सरकारी वकील व सरकारी अभियोक्तापदी नियुक्ती करण्यात आली आहे.

ठळक मुद्देसुमंत देवपुजारी मुख्य सरकारी वकील

xलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अ‍ॅड. सुमंत देवपुजारी यांची मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात मुख्य सरकारी वकील व सरकारी अभियोक्तापदी नियुक्ती करण्यात आली आहे. यासंदर्भात विधी व न्याय विभागाने अधिसूचना जारी केली आहे. त्यांची नियुक्ती पुढील दोन वर्षांसाठी झाली आहे. त्यांनी सोमवारी सहकारी सरकारी वकील व मित्रांच्या उपस्थितीत पदभार स्वीकारला.१९८५ मधील विधी पदवीधर असलेले देवपुजारी यांनी त्यांचे काका अ‍ॅड. प्रभाकर देवपुजारी यांच्या मार्गदर्शनाखाली वकिली व्यवसायाला सुरुवात केली होती. काकांकडून वकिलीचे प्राथमिक धडे घेतल्यानंतर ते स्वतंत्र झाले.यापूर्वी त्यांनी १९९७ ते २००८ पर्यंत सहायक सरकारी वकील व अतिरिक्त सरकारी अभियोक्ता म्हणून कार्य केले आहे. त्यामुळे त्यांना या कार्यालयात कार्य करण्याचा चांगला अनुभव आहे. याशिवाय त्यांनी महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी, मिहान इंडिया, विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ, विविध राष्ट्रियीकृत बँका, शैक्षणिक संस्था आदींसाठी अनेक प्रकरणांत बाजू मांडली आहे.सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती शरद बोबडे वकिली करीत असताना देवपुजारी यांनी त्यांच्यासोबत काही प्रकरणांत सहायक म्हणून काम पाहिले आहे. तसेच, ते लवाद व मध्यस्थांच्या पॅनलमध्येही होते. त्यांचे आजोबा वकील होते. त्यानंतर त्यांच्या काकांनी ही परंपरा पुढे चालवली. त्यांचे वडील यशवंत देवपुजारी हे महालेखाकार कार्यालयात अधिकारी होते.