सुमन रामदास वसू (८६) यांचे निधन झाले. अंबाझरी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात दोन मुले, दोन मुली असा परिवार आहे. विदर्भ क्रिकेट चमूचे माजी कर्णधार हेमंत उपाख्य नंदू वसू यांच्या त्या मातोश्री होत.
मिनल भोसकर ()
मिनल कृष्णराव भोसकर (६९, रा. रेल्वे कॉलनी) यांचे निधन झाले. रविवारी सकाळी १० वाजता अंबाझरी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात येतील. त्यांच्या पश्चात पती, दोन मुली असा परिवार आहे.
दिलीप रिनके ()
दिलीप फत्तुजी रिनके (६०, रा. बजरंग नगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, दोन मुली असा परिवार आहे.
शांताबाई हटवार ()
शांताबाई बाबूराव हटवार (रा. गणेशनगर) यांचे निधन झाले. अंत्यसंस्कार करण्यात आले.
संजय अलोणी ()
संजय वसंतराव अलोणी (५८, रा. मनीषनगर) यांचे निधन झाले. सहकारनगर घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.
पंकज बनसोड (स्कॅनिंग)
पंकज दिवाकर बनसोड (३९, रा. नवीन सुभेदार लेआऊट) यांचे निधन झाले. मानेवाडा घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगी असा परिवार आहे.
सुरेश घाटे (स्कॅनिंग)
सुरेश गंगाधर घाटे (९०, रा. धंतोली) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले असा परिवार आहे.
मंगळमूर्ती येळणे
मंगळमूर्ती येळणे (रा. नरेंद्रनगर) यांचे निधन झाले. अंबाझरी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
राजू ठवरे
राजू उपासराव ठवरे (३८, रा. नरसाळा) यांचे निधन झाले. दिघोरी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
कुंदा कोसरे
कुंदा रामचंद्र कोसरे (५२, रा. पवनसुतनगर) यांचे निधन झाले. दिघोरी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
देवीदास येल्ले
देवीदास विठोबाजी येल्ले (६५, रा. झिंगाबाई टाकळी) यांचे निधन झाले. मानकापूर घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
छबीताई इंगोले
छबीताई नामदेवराव इंगोले (६९, रा. बोरगाव) यांचे निधन झाले. मानकापूर घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
विपिन परमार
विपिन चंदूलाल परमार (६८, रा. कश्मीर गल्ली) यांचे निधन झाले. वैशालीनगर घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
सत्यवती राऊत
सत्यवती मोतीलाल राऊत (६६, रा. महेंद्रनगर) यांचे निधन झाले. वैशालीनगर घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
मंजुळाबाई अंबादे
मंजुळाबाई बाबुराव अंबादे (८५, रा. वैशालीनगर) यांचे निधन झाले. वैशालीनगर घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
संजय बोरकर
संजय देवीदास बोरकर (३३, रा. पाचपावली) यांचे निधन झाले. वैशालीनगर घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
दमयंती उके
दमयंती अशोक उके (६९, रा. नालंदा नगर) यांचे निधन झाले. वैशालीनगर घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
रत्ना द्विवेदी
रत्ना आलोककुमार द्विवेदी (६२, रा. धंतोली) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
गंगाधर बंड
गंगाधर नामदेव बंड (७५, रा. चांदूरबाजार) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
जितेंद्र झुरे
जितेंद्र बाळकृष्ण झुरे (९५, रा. गणेशपेठ) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
विलास नाखले
विलास रामहरी नाखले यांचे निधन झाले. मोक्षधाम घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
किशोर डबले
किशोर अशोक डबले यांचे निधन झाले. मोक्षधाम घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
विद्या देसाई
विद्या पुष्कर देसाई यांचे निधन झाले. मोक्षधाम घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
संजय व्यवहारे
संजय झापाजी व्यवहारे यांचे निधन झाले. मोक्षधाम घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
सुमित्रा सहारे
सुमित्रा प्रभाकरराव सहारे यांचे निधन झाले. मोक्षधाम घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
पार्वतीबाई कोटांगले
पार्वतीबाई किसन कोटांगले यांचे निधन झाले. मोक्षधाम घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
कमला गाणार
कमला राजहंस गाणार यांचे निधन झाले. मोक्षधाम घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.