शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

उपराजधानीत चार ठिकाणी ‘पे अ‍ॅन्ड पार्क’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2017 01:03 IST

शहरातील वाहतूककोंडीची समस्या दिवसेंदिवस अधिक गंभीर होत आहे. यावर तोडगा काढण्यासाठी महापालिकेने नवीन पार्किं ग धोरणाची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे.

ठळक मुद्देमनपाचे नवीन पार्किंग धोरण : मासिक पार्किं गची सुविधा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहरातील वाहतूककोंडीची समस्या दिवसेंदिवस अधिक गंभीर होत आहे. यावर तोडगा काढण्यासाठी महापालिकेने नवीन पार्किं ग धोरणाची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यात शहरात चार ठिकाणी पे अ‍ॅन्ड पार्क सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.पार्किं गसाठी वाहनधारकांना २ ते २० रुपये शुल्क द्यावे लागणार आहे. तसेच वाहनधारकांसाठी मासिक पार्किं ग शुल्कचीही सुविधा उपलब्ध राहणार असल्याने, नोकरीनिमित्त दररोज येणाºयांवरील शुल्काचा भार कमी होणार आहे.गेल्या वर्षी आॅक्टोबरमध्ये नवीन पार्किं ग धोरणाला महापालिका सभागृहाने मान्यता दिली होती. याची वर्षभरानंतर अंमलबजावणी होत आहे. परंतु पहिल्या टप्प्यात केवळ चार ठिकाणीच पे अ‍ॅन्ड पार्कचा निर्णय घेण्यात आला. यात पंचशील चौक ते लोकमत चौक उड्डाणपुलाच्या खाली दुचाकी तर याच रस्त्याच्या दोन्ही बाजूला चारचाकी व दुचाकी, यशवंत स्टेडियम परिसरात चार व दुचाकी, राहाटे कॉलनीत पे अ‍ॅन्ड पार्क सुरू करण्यात आला आहे.जून महिन्यात सभागृहात पार्किं गचे दर निश्चित करण्याचे अधिकार आयुक्तांना देण्यात आले होते. त्यानुसार त्यांनी सायकल, दुचाकी, चारचाकी, तीनचाकी व व्यावसायिक वाहनांसाठी पार्किं गचे दर निश्चित केले आहे. किमान २ ते २० रुपयांपर्यंत शुल्क आकारले जाणार आहे. या भागात मोठ्या प्रमाणात व्यावसायिक प्रतिष्ठाने असून, तेथे कर्मचारीही काम करतात. व्यावसायिक प्रतिष्ठानांचे मालक व तेथील कर्मचाºयांवर वाहन ठेवण्यासाठी दररोजच्या शुल्काचा बोजा पडू नये, यासाठी मासिक पार्किं ग शुल्काची सुविधा आहे. चारचाकी वाहनांसाठी २५० रुपये मासिक तर दुचाकी वाहनांसाठी १०० रुपये मासिक शुल्क आकारले जाणार आहे.पे अ‍ॅन्ड पार्कमुळे नागरिकांना दिलासा मिळणार आहे. शिवाय वाहनधारकांनाही दोन ते आठ तासांसाठी वाहनांकरिता हक्काची जागा मिळणार आहे. मेट्रो रेल कॉरिडॉर, हाय वे, कमर्शियल एरिया, कोर सिटी एरिया सदर, सीताबर्डी, इतवारी, महाल, लकडगंज, महाल, धरमपेठ, काँग्रेसनगर, गणेशपेठ येथेही टप्प्याटप्प्याने सशुल्क पार्किंगची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्याशिवाय इतर रहिवासी आणि सार्वजनिक ठिकाणी आवश्यकतेनुसार पार्किंगची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. येथे दर तासाप्रमाणे तसेच आॅफ स्ट्रीट आणि आॅन स्ट्रीट पार्किं गचे दरही ठरविण्यात येणार आहे.