शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

भरधाव ट्रकच्या धडकेत विद्यार्थी ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2017 01:38 IST

भरधाव ट्रकचा मोटरसायकलला धक्का लागून तरुण खाली पडला. त्यात गंभीर जखमी होऊन त्याचा मृत्यू झाला.

ठळक मुद्देभरधाव ट्रकचा मोटरसायकलला धक्का लागून तरुण खाली पडला.

लोकमत न्यूज नेटवर्कवाडी : भरधाव ट्रकचा मोटरसायकलला धक्का लागून तरुण खाली पडला. त्यात गंभीर जखमी होऊन त्याचा मृत्यू झाला. हा अपघात वाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील डिफेन्स गेट क्र. १ समोर गुरुवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास झाला.वैभव पवनकुमार मिश्रा (१९, रा. स्मृतिनगर, दत्तवाडी) असे मृताचे नाव आहे. तो रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालयाचा विद्यार्थी होता. महाविद्यालय सुटल्यानंतर तो एमएच-४०/एझेड-५७४ क्रमांकाच्या मोटरसायकलने येत होता. दरम्यान, डिफेन्स गेट क्र. १ कडून स्मृतिनगरकडे वळण घेत असताना सीजी-०४/जेसी-७०७५ क्रमांकाच्या ट्रकचा त्याच्या मोटरसायकलला धक्का लागला. त्यामुळे खाली पडल्याने गंभीर जखमी झाला. त्यातच त्याचा मृत्यू झाला. अपघात होताच ट्रकचालक तेथून पसार झाला. त्यानंतर तरसेमसिंग जीवनसिंग, रा. मध्यप्रदेश याला पोलिसांनी अटक केली. या प्रकरणी वाडी पोलिसांनी भादंवि ३०४ (अ) अन्वये गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.