शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदी भाषा सक्ती असू नये, पण विद्यार्थ्यांनी द्वेष करु...", भाषेवरुन शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
2
Raigad Rains: रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा, २४ तासांत १२९.३ मिमी पावसाची नोंद, अनेक मार्ग ठप्प!
3
"आम्ही बहीण-भाऊ आहोत, शंका घेऊ नका"; एकाच स्कार्फने दोघांनी संपवले आयुष्य, सोलापुरात खळबळ!
4
Iran-Israel War : भारताचे ४७७० कोटी रुपये धोक्यात, इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर सर्व केलेल्यावर पाणी फेरलं जाईल
5
Sonam Raghuvanshi : पिठाच्या गिरणीतून थेट कोट्यवधींचे साम्राज्य! सोनम रघुवंशीचे वडील इतके श्रीमंत कसे झाले?
6
"मला सक्रीय राजकारणात यायचंय", सायली संजीवने व्यक्त केली इच्छा; म्हणाली...
7
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
8
स्विस बँकांमध्ये भारतीयांच्या ठेवींमध्ये तीन पट वाढ! २०२१ नंतर विक्रमी पातळी गाठली
9
Air India Plane Crash: विमान अपघातातील २१५ मृतांची ओळख पटली, १९८ मृतदेह कुटुंबांकडे
10
Share Market Today: आधी फ्लॅट सुरुवात, नंतर Sensex ची २५५ अंकांनी उसळी; PSU बँकांमध्ये जोरदार खरेदी
11
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
12
पॅन कार्ड बनवण्यासाठी आता आवश्यक झालं 'हे' डॉक्युमेंट, आधार लिंक करायची अखेरची तारीखही जाणून घ्या
13
Pandharpur Wari: वारीत गर्दी नियंत्रण, सुरक्षेसाठी ‘एआय’; ७ हजार पोलिस तैनात
14
Air India Plane Crash: एअर होस्टेस रोशनीच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार!
15
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
16
आमिर खानसोबत फोटोसाठी पोझ देत होती जिनिलीया, बाजूला उभा राहून बघत होता रितेश, अन् मग...
17
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
18
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
19
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
20
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल

शिक्षकाकडून विद्यार्थीनीचा विनयभंग

By admin | Updated: February 26, 2017 16:09 IST

शिकवणी वर्गात बसलेल्या विद्यार्थीनीसोबत अश्लिल चाळे करणा-या शिक्षकाला बजाजनगर पोलिसांनी अटक

नागपूर : शिकवणी वर्गात बसलेल्या विद्यार्थीनीसोबत अश्लिल चाळे करणा-या शिक्षकाला बजाजनगर पोलिसांनी अटक केली. रविंद्र सुरेंद्र बानाईत (वय ४२) असे आरोपीचे नाव आहे. तो बजाजनगरात राहतो. आरोपी बानाईत विवाहित आहे. त्याला सात वर्षांचा एक मुलगा आहे. पत्नी सोडून गेल्यामुळे तो आईवडील आणि मुलाला घेऊन राहतो. तो स्वत:च्या घरी शिकवणी वर्ग चालवतो. शनिवारी सायंकाळी ६.३० वाजता शिकवणी सुरू असताना वीज पुरवठा खंडित झाला. त्यामुळे अन्य विद्यार्थीनी वर्गाबाहेर जाऊन बसल्या. तर, पीडित विद्यार्थीनी एकटीच वर्गात बसून होती. ते पाहून आरोपीने तिला जवळ ओढले. त्याने लज्जास्पद वर्तन केल्याने विद्यार्थीनी ओरडली. ते ऐकून बाजुच्या मुली धावत आल्या. त्यानंतर आरोपी वर्गातून निघून गेला. पीडित मुलीने घरी येऊन पालकांना ही माहिती दिली. त्यानंतर त्यांनी मुलीला घेऊन बजाजनगर ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलीस उपनिरीक्षक एम. के. शेख यांनी विनयभंगचा गुन्हा दाखल केला. पीडित मुलगी अल्पवयीन असल्यामुळे आरोपीवर पोलिसांनी पोक्सो कायद्यानुसार कारवाई करून त्याला अटक केली.