शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांनो संधीचं सोनं करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2017 00:32 IST

यशाची पहिली पायरी अपयश आहे. त्यामुळे अपयश आले की खचून जाऊ नका. संधी मिळत असतात. फक्त त्या संधीचं सोन करा, असे आवाहन आ. अनिल सोले यांनी केले.

ठळक मुद्देअनिल सोले : रोजगार भरती मेळावा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : यशाची पहिली पायरी अपयश आहे. त्यामुळे अपयश आले की खचून जाऊ नका. संधी मिळत असतात. फक्त त्या संधीचं सोन करा, असे आवाहन आ. अनिल सोले यांनी केले.व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण विभाग, फॉर्च्युन फाऊंडेशन व डॉ. आंबेडकर कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने आंबेडकर कॉलेजच्या सभागृहात व्यवसाय शिक्षण आणि आयटीआय पास-नापास उमेदवारांसाठी रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला होता. मेळाव्याचे उद्घाटन करताना ते बोलत होते.यावेळी शिक्षक आमदार ना.गो. गाणार, मनपा सत्तापक्ष नेते संदीप जोशी, सहसंचालक चंद्रकांत निनाळे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे सदस्य विलास गजघाटे प्रामुख्याने उपस्थित होते.आ. अनिल सोले म्हणाले, विद्यार्थ्यांनी झोप उडविणारे स्वप्न पाहायला हवे. आपल्यातील स्कील डेव्हलप करायला हवे.आ. गाणार म्हणाले, विद्यार्थ्यांनी निराश होऊ नये, आपली मानसिकता बदलावी.संदीप जोशी यांनी कौशल्य असेल तर कौतुक होईल, असे स्पष्ट केले.सहसंचालक निनाळे यांनी विद्यार्थ्यांना रोजगारासाठी घराबाहेर पडणे आवश्यक असल्याचे सांगितले. यावेळी यशस्वी विद्यार्थी गुलाम खान, कीर्तिराज गरुड व अतुल बारापात्रे यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी प्राचार्य डॉ. पी.सी. पवार, उपप्रचार्य कबीर रावळेकर, मिलिंद हाडे, प्रमोद ठाकरे, प्रदीप लोणारे, रवी मेहंदळे, सच्चिदानंद दारुंडे, खेमलाल चांदेकर, दिगांबर पुंड, प्रा. गिरीश देशमुख प्रामुख्याने उपस्थित होते.संचालन मीना मोरोणे यांनी केले. जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी सुधा ठोंबरे यांनी आभार मानले.५९३ उमेदवारांना रोजगारया मेळाव्यात १६ कंपन्या सहभागी झाल्या होत्या. ८५० उमेदवार उपस्थित होते. त्यातून ५९३ उमेदवारांना आॅन द स्पॉट रोजगार प्राप्त झाला.