शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

नागरिकांच्या खिशाला पडणार ताण

By admin | Updated: March 19, 2015 02:35 IST

पाच रुपये असलेले प्लॅटफार्म तिकीट १ एप्रिलपासून १० रुपये घेण्याचा निर्णय रेल्वे मंत्रालयाने घेतल्यामुळे आता १ एप्रिलपासून ...

नागपूर : पाच रुपये असलेले प्लॅटफार्म तिकीट १ एप्रिलपासून १० रुपये घेण्याचा निर्णय रेल्वे मंत्रालयाने घेतल्यामुळे आता १ एप्रिलपासून आपल्या नातेवाईकांना निरोप देण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना १० रुपये मोजण्याची पाळी येणार आहे.रेल्वेस्थानकात प्रवेश करण्यासाठी प्लॅटफार्म तिकीट खरेदी करणे आवश्यक आहे. विना प्लॅटफार्म तिकीट रेल्वेस्थानक परिसरात प्रवेश करणे हा रेल्वे अ‍ॅक्ट १४७ नुसार गुन्हा आहे. विना प्लॅटफार्म तिकीट आढळलेला प्रवासी विनातिकीट म्हणून ग्राह्य धरण्यात येतो. त्यासाठी १ हजार रुपये दंडाच्या शिक्षेची तरतूद आहे. दंड न भरल्यास रेल्वे न्यायालयाकडून सहा महिन्यापर्यंत तुरुंगवासाची शिक्षाही होऊ शकते. नागपूर रेल्वेस्थानकावर दररोज ६ हजार २०८ प्लॅटफार्म तिकीटची विक्री होते. दररोज रेल्वेस्थानकावर प्लॅटफार्म तिकीटाच्या माध्यमातून ३० हजार रुपये गोळा होतात तर वर्षाकाठी नागपूर रेल्वेस्थानकावर १ कोटी ८ लाख रुपयांच्या प्लॅटफार्म तिकीटांची विक्री होते. आत ५ रुपयांचे प्लॅटफार्म तिकीट १० रुपयांना करण्याचा निर्णय घेतल्यामुळे रेल्वेचा महसूल १ कोटी ८ लाखाने वाढणार आहे. परंतु याचा थेट फटका नागरिकांना बसणार असून नातेवाईकांना सोडण्यासाठी रेल्वेस्थानकावर आलेल्या नागरिकांना आत प्रवेश करावा की नाही, याचा विचार करावा लागणार आहे. दोन वर्षापूर्वी ३ रुपयांना मिळणारे प्लॅटफार्म तिकीट ५ रुपये करण्यात आले. आता प्लॅटफार्म तिकिटाची किंमत दुप्पट केल्यामुळे नागरिकांच्या खिशावर ताण पडणार आहे. (प्रतिनिधी)