शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
4
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
5
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
6
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
7
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
8
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
9
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
10
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
11
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
12
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
13
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
14
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
15
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
16
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
17
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
18
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
19
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
20
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
Daily Top 2Weekly Top 5

११ ला पेट्रोल पंप बंद

By admin | Updated: August 9, 2014 02:31 IST

महाराष्ट्रात पेट्रोल आणि डिझेलवर लावण्यात आलेल्या करामुळे इतर राज्याच्या तुलनेत पेट्रोलच्या किमती ५ ते ६ रुपयांनी महागल्या आहे. त्याचा फटका ग्राहकांना बसतो आहे.

नागपूर : महाराष्ट्रात पेट्रोल आणि डिझेलवर लावण्यात आलेल्या करामुळे इतर राज्याच्या तुलनेत पेट्रोलच्या किमती ५ ते ६ रुपयांनी महागल्या आहे. त्याचा फटका ग्राहकांना बसतो आहे. महाराष्ट्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवर लावलेले कर रद्द करावे, या मागणीसाठी ११ आॅगस्ट रोजी संपूर्ण महाराष्ट्रातील पेट्रोल पंप बंद राहणार आहेत. जीवनावश्यक वस्तू असलेले पेट्रोल आणि डिझेलवर २ ते ५ टक्के एलबीटी आकारली जाते. पेट्रोल आणि डिझेलवरील एलबीटीची प्रतिवर्ष वसुली २९० कोटी इतकी आहे. एलबीटीमुळे पेट्रोल ३.५० रुपये व डिझेल २.७५ रुपये महाग झाले आहे. मुंबई महापालिका हद्दीत दोन मुख्य रिफायनरी आहेत. मुंबई महापालिका या रिफायनरीत आयात होणाऱ्या कच्चा तेलावर जकातीची आकारणी करते. ज्याचे वार्षिक उत्पन्न २५०० कोटी इतके आहे. महाराष्ट्रावर या जकातीचा भार २.५० रुपये इतका पडतो आहे. यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत ५ ते ६ रुपयांनी वाढ झाली आहे. पेट्रोल आणि डिझेलला करमुक्त करण्यात यावे, संपूर्ण राज्यभर एक कर आणि एक दर लावण्यात यावा, अशी मागणी पेट्रोल पंप चालकांची आहे. महाराष्ट्रात पेट्रोल व डिझेलच्या महागाईमुळे विक्रीत २५ टक्क्यांची घट झाली आहे. राज्याच्या हद्दीजवळील ८०० पेट्रोल पंपाचे अस्तित्व धोक्यात आले आहे. सरकारच्या धोरणामुळे जनतेलाही फटका बसतो आहे. त्यामुळे या आंदोलनात जनतेनेही सहकार्य करावे, अशी भावना विदर्भ पेट्रोलियम डीलर्स असो. चे अध्यक्ष हरविंदरसिंग भाटिया यांनी पत्रपरिषदेत व्यक्त केली. नागपूरकरांचे या आंदोलनाला समर्थन मिळावे म्हणून ८८८८६८२२२२ या क्रमांकावर एसएमएस करण्याचे आवाहनही त्यांनी केले. यावेळी असोसिएशनचे सचिव प्रणय पराते व संघटनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)