शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

ही तर अप्रत्यक्ष युद्धाची स्थिती; संघाची भूमिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2019 12:34 IST

पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने जशास तसे उत्तर देण्याची भूमिका घेतली होती. या हल्ल्यानंतर निर्माण झालेल्या वातावरणावर संघाने चिंता व्यक्त केली आहे.

ठळक मुद्देगृहमंत्रालयाच्या ‘भारत के वीर’ संकेतस्थळावर मदतीचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने जशास तसे उत्तर देण्याची भूमिका घेतली होती. या हल्ल्यानंतर निर्माण झालेल्या वातावरणावर संघाने चिंता व्यक्त केली आहे. ही अप्रत्यक्ष युद्धाचीच स्थिती असून, देशवासीयांनी शहीद जवानांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी उभे राहण्यासाठी एकत्रित आले पाहिजे, असे मत सरकार्यवाह भय्याजी जोशी यांनी व्यक्त केले आहे.आपल्या जवानांच्या बलिदानानंतर संपूर्ण देशात अस्वस्थता आहे. आपण शांतिपूर्वक वातावरणात राहिलो पाहिजे, यासाठी देशातील प्रत्येक भागात दररोज जवान शहीद होत आहेत.मातृभूमीच्या सुरक्षेसाठी आपले आयुष्य अर्पण करणाऱ्या शहीद जवानांच्या कुटुंबीयांच्या वेदनेत आम्ही सर्व त्यांच्यासमवेत आहोत. त्यांनी देशासाठी जीवन अर्पण केले आहे. त्यामुळे त्यांचे वृद्ध आई-वडील, पत्नी व मुलांचे शिक्षण व देखभालीची जबाबदारी देशवासीयांची आहे. भारत सरकारकडून सुरक्षा दलांच्या कुटुंबीयांच्या मदतीसाठी ‘भारत के वीर’ या नावाने संकेतस्थळ व ‘अ‍ॅप’ विकसित करण्यात आले व या माध्यमातून शहिदांच्या कुटुंबीयांपर्यंत व्यक्तिगतपणे तसेच एकाहून अधिक कुटुंबांना आर्थिक मदत पोहोचविणे शक्य आहे. संघ स्वयंसेवकांनी अशा प्रसंगात नेहमी मदतीसाठी पुढाकार घेतला आहे. अशास्थितीत संघ स्वयंसेवकांसह सर्व नागरिकांनी आपले कर्तव्य जाणून मदत केली पाहिजे. तसेच या आव्हानात्मक स्थितीत सर्वांनी एकजूटता, धैर्य व संयम दाखवावे, असे प्रतिपादन भय्याजी जोशी यांनी केले.

 

टॅग्स :RSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघpulwama attackपुलवामा दहशतवादी हल्ला