शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम झाला तरी...! इराणचे खामेनी बेपत्ता, इस्रायलचे सिक्रेट ऑपरेशन सुरूच
2
"दिवा विझल्यावर.…’’, भास्कर जाधवांची नाराजी व्यक्त करण्यासाठी ‘स्टेटस’नीती, चर्चांना उधाण
3
Maharashtra Politics : “तुझ्या अंगावरचे कपडे आम्ही दिलेत, बापाला पेरणीला पैसेही”, भाजपाच्या लोणीकरांचं वादग्रस्त विधान
4
Shaktipeeth Expressway: ‘शक्तिपीठ’साठी ९२ गावांची मोजणी पूर्ण, ऑगस्टपर्यंत मोजणी; डिसेंबर अखेरीस भूसंपादन 
5
इराणने युद्धात शौर्य दाखवले, मी आता त्यांना रोखणार नाही; नाटोच्या परिषदेत ट्रम्प यांचे मोठे वक्तव्य
6
दहशतवादावरून राजनाथ सिंह यांनी चीनसमोरच केलं पाकिस्तानचं वस्त्रहरण, म्हणाले...  
7
५० हजार पगारात कोणती कार तुमच्यासाठी ठरेल फायदेशीर?; '२०-४-१०' फॉर्म्युला वापरा
8
लढाई संपली, आता कमाईची संधी! सेन्सेक्स ४०० अंकांनी वधारला, 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
9
इराणच्या अण्वस्त्रांचे मोठे नुकसान! सीआयएच्या अहवालात मोठा खुलासा
10
"इतक्या लहान वयात काय गरज आहे?", हिंदी भाषा सक्तीवरुन मकरंद अनासपुरे थेटच बोलले
11
जगातील सर्वांत महागडे लग्न, खर्च तब्बल ७,१३९ कोटी रुपये
12
क्रिप्टोची लालसा, पैशाची हाव अन् प्रियाच्या सौंदर्याची भुरळ; 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये केली देशाशी गद्दारी
13
Viral Video: विमानात प्रवाशाचं लज्जास्पद कृत्य; कर्मचाऱ्यांनी रंगेहाथ पकडलं, लोकांनी काढला व्हिडीओ!
14
मुंबईच्या सर्वात महागड्या एरियात 'पैशांचा पाऊस'! एका ऑफिससाठी १००० कोटींचं भाडं, कोण आहे मालक?
15
रस्त्यावर उत्सव साजरा करणाऱ्यांवर मेक्सिकोत गोळीबार; १२ जणांचा मृत्यू, २० जण जखमी
16
धक्कादायक! डीजे ऑपरेटरच्या प्रेमात मुलगी आंधळी झाली, प्रियकराला घरी बोलावून आईची हत्या केली
17
खात्यामध्ये किमान १० हजार शिल्लक नसेल तर होणार दंड, कापणार एवढी रक्कम, या बँकेचे आदेश
18
प्रवाशांनी भरलेली बस पूर आलेल्या नदीत कोसळली, उत्तराखंडमध्ये भीषण अपघात
19
सर्व ऑनलाइन पासवर्ड बदला; सरकारच्या नागरिकांना सूचना, १६ अब्ज पासवर्ड हॅकर्सनी लांबविले
20
सरकारची ‘कर’ कमाई घसरली; उद्दिष्ट गाठण्यात आले अपयश

ग्रामीण रस्त्यांची कामे त्वरित सुरू करा

By admin | Updated: September 19, 2015 03:56 IST

पंतप्रधान ग्राम सडक योजना व सेंट्रल रोड फंड अंतर्गत घेण्यात आलेल्या ग्रामीण रस्त्यांची कामे त्वरित सुरू करा, असे निर्देश खा. कृपाल तुमाने यांनी अधिकाऱ्यांनी दिले.

कृपाल तुमाने यांचे निर्देश : पीएमजीएसवाय व सीआरएफची बैठक नागपूर : पंतप्रधान ग्राम सडक योजना व सेंट्रल रोड फंड अंतर्गत घेण्यात आलेल्या ग्रामीण रस्त्यांची कामे त्वरित सुरू करा, असे निर्देश खा. कृपाल तुमाने यांनी अधिकाऱ्यांनी दिले. तुमाने यांनी दोन्ही विभागाच्या अधिकाऱ्यांची रविभवन येथे बैठक घेतली. बैठकीला पीएमजीएसवायचे अधीक्षक अभियंता पाटील, सीआरएफचे अधीक्षक अभियंता ठेंग, कार्यकारी अभियंता पोहेकर, भानुसे, माजी आमदार आशिष जैस्वाल, जिल्हाध्यक्ष राजू हरणे, पांडुरंग बुराडे, जि.प. उपाध्यक्ष शरद डोणेकर आदी उपस्थित होते. या वेळी तुमाने यांनी दोन्ही योजनांतर्गत सुरू असलेल्या व प्रस्तावित कामांचा आढावा घेतला. सीआरएफ अंतर्गत नागपूर जिल्ह्यासाठी ११९२ कोटी मंजूर झाले असून ३५ कोटी मिळाले आहेत. त्यामुळे एकाच तालुक्यातील जास्त रस्त्यांची कामे सुरू न करता प्रत्येक तालुक्यातील एका रस्त्याचे काम सुरू करावे, अशा सूचना तुमाने यांनी दिल्या. पीएमजीएसवाय अंतर्गत केंद्राकडे ४५ कोटी रुपये प्रलंबित आहेत. त्यामुळे कंत्राटदारांनी कामे सुरू केलेली नाहीत. काही कामे रखडली आहेत. मागील आठवड्यात केंद्र सरकारने २९० कोटी रुपये राज्यासाठी दिले आहेत. त्यातील काही निधी नागपूर जिल्ह्यासाठी मिळणार आहे. त्यातून कामे सुरू करता येतील. त्यामुळे पूर्वतयारी करून ठेवा, असेही निर्देश तुमाने यांनी दिले. (प्रतिनिधी)