शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

रामटेक-माैदा बसफेरी सुरू करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:11 IST

रेवराल : रामटेक बसस्थानकाहून रामटेक-माैदा मार्गे जाणारी सकाळी ८.३० वाजताची तसेच माैदा ते रामटेक मार्गे सकाळी ८ वाजताची बसफेरी ...

रेवराल : रामटेक बसस्थानकाहून रामटेक-माैदा मार्गे जाणारी सकाळी ८.३० वाजताची तसेच माैदा ते रामटेक मार्गे सकाळी ८ वाजताची बसफेरी काेराेनामुळे बंद करण्यात आली. सध्या काेराेना रुग्णसंख्या ओसरली असताना या बसफेऱ्या सुरू केलेल्या नाही. परिणामी, ग्रामीण भागातील नागरिकांची प्रवासासाठी माेठी अडचण हाेते. त्यामुळे ही बसफेरी सुरू करा, या मागणीचे निवेदन राेशन मेश्राम यांच्या नेतृत्वात गावकऱ्यांनी उपविभागीय अधिकारी श्याम मदनूरकर यांना दिले आहे.

शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार नागरिकांची गैरसाेय टाळण्यासाठी एसटी महामंडळाने माैदा तालुक्यात मर्यादित बसफेऱ्या सुरू केल्या आहेत. परंतु तालुक्यातील सर्वच भागात एसटीची सेवा मिळत नसल्याने गावकऱ्यांची गैरसाेय हाेते. रामटेक ते माैदा आणि माैदा ते रामटेक या मार्गावरील नगरधन, नंदापुरी, नेरला, चाचेर, आष्टी, तारसा, बाबदेव व परिसरातील गावांसाठी सकाळची बसफेरी बंद असून, नाेकरदार, गाेरगरीब मजूर, आराेग्य सुविधा, शासकीय कार्यालयातील कामे तसेच विद्यार्थ्यांना प्रवासाकरिता मनस्ताप हाेताे. शिवाय कामाच्या ठिकाणी वेळेत पाेहाेचण्यासाठी प्रवाशांना अधिकचा भुर्दंड साेसावा लागत आहे. त्यामुळे रामटेक-माैदा मार्गावरील सकाळची बसफेरी तातडीने सुरू करण्याची मागणी निवेदनातून केली आहे. यावेळी मनाेहर भिवगडे, हर्षल चाेपकर, शुभम भगत, आनंद चाेपकर, साैरभ चाेपकर, आकाश कारेमाेरे आदी उपस्थित हाेते.

250821\1740-img-20210825-wa0034.jpg

सकाळची बससेवा कधी सुरू होणार? फोटो