शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

तूर खरेदी केंद्र सुरू करा

By admin | Updated: June 20, 2017 02:01 IST

राज्य शासनाने शासकीय तूर खरेदी केंद्र मध्येच बंद केल्याने शेतकऱ्यांची मोठी गोची झाली आहे. ज्या शेतकऱ्यांना तूर खरेदीचे टोकण देण्यात आले होते,

राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी : जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदनलोकमत न्यूज नेटवर्कहिंगणा : राज्य शासनाने शासकीय तूर खरेदी केंद्र मध्येच बंद केल्याने शेतकऱ्यांची मोठी गोची झाली आहे. ज्या शेतकऱ्यांना तूर खरेदीचे टोकण देण्यात आले होते, त्यातील अनेकांच्या तुरी मोजण्यात आल्या नाही. त्यामुळे शासनाने तूर खरेदी केंद्र पुन्हा सुरू करावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने करण्यात आली असून, जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांना निवेदन देण्यात आले. यावर्षी तुरीच्या उत्पादनात विक्रमी वाढ झाली. त्यातच खुल्या बाजारातील तुरीचे भाव पडल्याने शासनाने हमीभावाप्रमाणे (प्रति क्विंटल ५,०५० रुपये) तुरीची खरेदी करावी, अशी मागणी जोर धरू लागली. त्यामुळे शासनाने बाजार समितीच्या आवारात नाफेड व एफसीआयच्या माध्यमातून तूर खरेदी केंद्र सुरू केले. यासाठी संबंधित शेतकऱ्यांना टोकण देण्यात आले. सदर खरेदी केंद्र मध्येच दोनदा बंद करण्यात आले. तूर खरेदीच्या मागणीचा रेटा वाढल्याने खरेदी केंद्र पुन्हा सुरू करण्यात आले. त्यामुळे या केंद्रावर ३१ मेच्यापूर्वी शेतकऱ्यांना टोकण देण्यात आले. त्या शेतकऱ्यांनी नागपूर जिल्ह्यातील प्रत्येक खरेदी केंद्रावर तुरी विकायला नेल्या. मात्र, खरेदी केंद्र मध्येच बंद करण्यात आल्याने अनेकांच्या तुरी मोजणीविना खरेदी केंद्रावर पडून आहेत. परिणामी, शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांना कमी किमतीत तुरी विकाव्या लागत आहे. याला आळा घालण्यासाठी शासनाने तूर खरेदी केंद्र पुन्हा सुरू करावे, अशी मागणीही या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. माजी मंत्री रमेश बंग यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळात जिल्हा परिषद सदस्य उज्ज्वला बोढारे, अर्चना हरडे, विलास झोडापे, राहुल कांबळे, सोनू तितरमारे, संतोष नरवाडे, रमेश भोयर, साकेत बोबडे, नाना केणे, शंकरराव कुहिके, वंदना राऊत, निशांत घोडे, विनोद हरडे, गौरव हुडेले यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांचा समावेश होता.