शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

दहावीचा निकाल; नागपूर बोर्डाचा निकाल ९९.८४ टक्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 14:54 IST

Nagpur News राज्य शिक्षण मंडळाने शुक्रवारी दहावीचा निकाल घोषित केला. यात नागपूर विभागीय शिक्षण मंडळाचा निकाल ९९.८४ टक्के लागला.

ठळक मुद्दे४८३७५ विद्यार्थी प्रथम श्रेणीत झाले उत्तीर्ण 

 लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : राज्य शिक्षण मंडळाने शुक्रवारी दहावीचा निकाल घोषित केला. यात नागपूर विभागीय शिक्षण मंडळाचा निकाल ९९.८४ टक्के लागला. यंदा परीक्षा झाली नसली तरी नववी व दहावीच्या गुणदानातून झालेल्या मुल्यांकनानुसार ४८३७५ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले.     नागपूर बोर्डात १,५५,५०६ विद्यार्थ्यांची नोंदणी झाली होती. यातील १,५५,५०५ विद्यार्थ्यांचे मुल्यांकन बोर्डाला प्राप्त झाले होते. यातील १,५२,२६३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची सरासरी ९९.८४ टक्के आहे.  विशेष म्हणजे नागपूर विभागात सर्वाधिक ९९.९५ टक्के निकाल वर्धा जिल्ह्याचा लागला आहे.  उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये मुलींची टक्केवारी ९९.८८ असून मुलांची टक्केवारी ९९.८० आहे. 

- नागपूर मंडळातील जिल्हानिहाय लागलेला निकाल 

वर्धा - ९९.९५भंडारा - ९९.८४चंद्रपूर - ९९.६४नागपूर - ९९.८६गडचिरोली - ९९.८९गोंदियता - ९९.९२

टॅग्स :SSC Resultदहावीचा निकाल