भारतीय कालगणनेत सहा ऋतूंचे वर्णन आहे. यातला प्रत्येकच ऋतू सुंदर असला तरी वसंतातली मजा निराळीच आहे. सृष्टीच्या सौंदर्याची अनेक रुपे वसंतात बहरतात. एकीकडे नवपालवी सृजनाचा उत्सव साजरा करते तर पिकलेली पाने वृक्षापासून विलग होतात. वसंत यातून आयुष्याचेच तत्त्वज्ञान सांगतो.व्हीसीए स्टेडियम, वर्धा रोड येथील पानगळ पाहिल्यावर हाच प्रत्यय येतो.
सृजनाचा वसंत :
By admin | Updated: January 29, 2015 01:03 IST