शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

मायाचे अनेक शहरात मध्ये पसरले नेटवर्क

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2019 00:38 IST

हॉटेल रेडिसन ब्लू येथील ‘हाय प्रोफाईल सेक्स रॅकेट’ चालवतांना पकडल्या गेलेली पूजा राव उर्फ माया हिचे अनेक शहरंमध्ये नेटवर्क पसरलेला आहे. ती देह व्यापारासाठी दुसऱ्या शहरांमधून तरुणी बोलवायची. प्राथमिक तपासात पोलिसांना मायाकडून या धंद्याशी जुळलेल्या अनेकांची माहिती मिळाली आहे.

ठळक मुद्देहॉटेल ‘रेडिसन ब्लू’ प्रकरण

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : हॉटेल रेडिसन ब्लू येथील ‘हाय प्रोफाईल सेक्स रॅकेट’ चालवतांना पकडल्या गेलेली पूजा राव उर्फ माया हिचे अनेक शहरंमध्ये नेटवर्क पसरलेला आहे. ती देह व्यापारासाठी दुसऱ्या शहरांमधून तरुणी बोलवायची. प्राथमिक तपासात पोलिसांना मायाकडून या धंद्याशी जुळलेल्या अनेकांची माहिती मिळाली आहे.पोलिसांच्या एसएसबीने सोमवारी रात्री हॉटेल रेडिसन ब्लू येथील खोली क्रमांक २०२ मध्ये धाड टाकून मायाला पकडले होते.तसेच कोलकाता येथ्थील एक तरुणीही सापडली होती. ती मायाच्या बोलावल्यावर ३० डिसेंबर रोजी नागपूरला आली होती. ती सीताबर्डी येथील हॉटेल हरदेव येथे थांबली होती. नंतर मायाने तिला हॉटेल रेडिसन ब्लूमध्ये थांबवले होते. पोलिसांना अनेक दिवसंपासून हॉटेलमध्ये देह व्यापर चालत असल्याची माहिती होती. यात माया सक्रिय असल्याची माहितीही पोलिसांना लागली होती. माया इंटरनेटच्या माध्यमातून देह व्यापाराचा धंदा करते. पोसिांनी डमी ग्राहकाच्या माध्यमातून मायाशी संपर्क साधून तरुणीचा सौदा केला. यानंतर हॉटेल ‘रेडिसन ब्लू’मध्ये धाड टाकून मायाला पकडण्यात आले.सूत्रानुसार माया पहिल्यांदा २०१६ मध्ये चेन्नई येथे देह व्यापार करतांना पकडल्या गेली होती. यानंतर तिला १६ नोव्हेंबर रोजी सदर छावणी येथ पकडण्यात आले. त्यावेळी मायाकडे दिल्ली येथील तरुणी सापडली होती. माया अनेक दिवसांपासून या धंद्यात आहे. ती देह व्यापारात असलेल्या देशभरातील मोठ्या शहरांमधील तरुणींच्या दलालाशी जुळलेली आहे. त्यांच्या माध्यमातून माया नियमितपणे बाहेरच्या शहरातून तरुणी करारावर येथे बोलवत असते. हा करार १० ते १५ दिवसांचा असतो. दोन-तीन विसात ग्राहक न आल्यास हा करार वेळेच्या अगोदर तोडून तरुणीला परत पाठवले जाते. मायाच्या ग्राहकांमध्ये आर्थिकदृष्ट्या संपन्न लोकांची संख्या अधिक आहे. ते बाहेरच्या तरुणींची मागणी करतात. यामुळे माया इतर शहरांमधून तरुणी बोलावते. मायाचे म्हणणे आहे की, स्थानिक तरुणीकडून देह व्यापार केल्यास पोलिसांच्या धोक्यासह इतर अनेक प्रकारचा त्रासाचा सामना करावा लागतो.

टॅग्स :Sex Racketसेक्स रॅकेटhotelहॉटेल