शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
3
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
4
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
5
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
6
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
7
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
8
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
9
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
10
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
11
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
12
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
13
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
14
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
15
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
16
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
17
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
18
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
19
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
20
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली

अहिंसा स्कूटर रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद

By admin | Updated: March 30, 2015 02:26 IST

जैन सेवा मंडळातर्फे महावीर जयंती महोत्सवांतर्गत रविवारी अहिंसा स्कूटर रॅलीचे आयोजन करण्यात आले.

नागपूर : जैन सेवा मंडळातर्फे महावीर जयंती महोत्सवांतर्गत रविवारी अहिंसा स्कूटर रॅलीचे आयोजन करण्यात आले. या स्कूटर रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यामध्ये जैन समाजातील युवावर्गाचा मोठ्या प्रमाणात समावेश होता. याप्रसंगी जैन सेवा मंडळाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.जैन सेवा मंडळ तसेच इतर संस्थांच्या संयुक्त विद्यमाने महावीर जयंती महोत्सवांतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. रविवारी इतवारीतील शहीद चौक येथून स्कूटर रॅलीला सुरुवात झाली. सुरेशचंद्र जैन यांनी रॅलीला हिरवी झेंडी दाखवली. भगवान महावीर यांच्या जयघोषात ही रॅली शांतीनगर येथील तुलसीनगर स्थित जैन मंदिर, सूर्यनगर येथील संभवनाथ जैन मंदिर, देरासर मंदिर, महावीर नगर जैन मंदिर, नागदा जैन समाजाचे शीतलनाथ जैन मंदिर, अजितनाथ जैन मंदिर, बडकस चौक येथील मंदिर, गीता मंदिर, झाशी राणी चौक, रामदासपेठेतील सुमतिनाथ जैन मंदिर, लक्ष्मीनगरातील भगवान शांतिनाथ मंदिर, बजाज नगर, सेमिनरी हिल्स या मार्गाने सदर येथील जैन मंदिरात पोहोचली. त्यानंतर एलआयसी चौक मार्गे रॅली मेयो इस्पितळात पोहोचली. मेयो इस्पितळाच्या प्रांगणात जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ.यू.बी.नावाडे यांच्या हस्ते शांती ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी मेयो इस्पितळाचे अधिष्ठाता डॉ. प्रकाश वाकोड़े, डॉ. एस.के. टी. जैन, नगरसेवक दयाशंकर तिवारी, नगरसेवक जैतुनबी पटेल, अतुल कोटेचा, पोलीस निरीक्षक संतोष खांडेकर उपस्थित होते. ‘सम्मेदशिखरजी लकी ड्रॉ’चे प्रायोजक ऋषि मोदी, विजय अमृतलाल, सुदीप गुलाबचंद जैन, प्रदीप जैन, नमन बड़कुर, कोमलचंद हजारीलाल, मालती जैन, विशेष सहयोगी विनोद कोचर, रिचा जैन, वाहन सजावटीसाठी ऋषभ काटोलकर, मनीष शास्त्री, रीता रांवका यांना सन्मानित करण्यात आले. (प्रतिनिधी)