शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

मातीचा गणपती बनवु या

By admin | Updated: August 1, 2014 01:14 IST

लोकमत कॅम्पस क्लब (बालविकास मंच), युवा नेक्स्ट व सखी मंचच्या संयुक्त विद्यमाने मातीचे गणपती बनविण्याची व विविध कलाकृतींची कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. या दोन्ही कार्यशाळेची

विविध कलाकृतींची कार्यशाळा : लोकमत कॅम्पस क्लब, युवा नेक्स्ट व सखी मंचचा संयुक्त उपक्रमनागपूर : लोकमत कॅम्पस क्लब (बालविकास मंच), युवा नेक्स्ट व सखी मंचच्या संयुक्त विद्यमाने मातीचे गणपती बनविण्याची व विविध कलाकृतींची कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. या दोन्ही कार्यशाळेची तारीख आणि वेळ वेगवेगळी आहे. यामुळे तीनही मंचच्या सदस्यांसोबतच इतरांनाही या दोन्ही कार्यशाळेचा लाभ घेता येणार आहे.जल प्रदूषण दूर करू या... मातीचे गणपती बसवू या... चला गणेश बनवू या... या शीर्षकांतर्गत मातीचे गणपती बनविण्याची कार्यशाळा ८ ते १३ आॅगस्टपर्यंत चालणार आहे. वेळ दुपारी २.३० ते ५.३० वाजताची असणार आहे. सदस्यांकरिता प्रवेश शुल्क ३०० तर इतरांसाठी ५०० रुपये आकारण्यात येईल. विविध कलाकृतींची कार्यशाळा ६ आॅगस्टपासून सुरू होईल. पाच दिवसीय असलेली ही कार्यशाळा सकाळी ११ ते दुपारी २ वाजतापर्यंत ११ वा मजला, बी -विंग, लोकमत भवन रामदासपेठ येथे आयोजित करण्यात येणार आहे. कार्यशाळेत ‘क्ले’मध्ये स्कल्पचर, बेसिक ते पेंटिंग रंग कोणते व कसे वापरावे. अ‍ॅम्बॉस, म्युरल किंवा मास्क-राजस्थानी मास्क, ड्रामा मास्क, डिझाईन कटआऊट पद्धत, घसाई पद्धत, फिनिशिंग पद्धत, रंग कोणते वापरावेत व वापरण्याची पद्धत, पॉट मेकिंग (आधुनिक पद्धत), साखळी वर्क, स्ट्रोक वर्क, अलादिन चिराग, कार्टुन मास्क, ड्रामा मास्क तसेच हडप्पाकालीन शस्त्रे व आभूषणे आदी शिकविले जातील. कार्यशाळेचे शुल्क सदस्यांकरिता ३०० तर इतरांकरिता ५०० रुपये ठेवण्यात आले आहे. या दोन्ही कार्यशाळेत सदस्यांसोबतच इतरांनीही सहभागी व्हावे, असे आवाहन संयोजकांतर्फे करण्यात आले आहे. अधिक माहिती व नोंदणीकरिता इव्हेंटस् कार्यालय, लोकमत भवन, जवाहरलाल नेहरू मार्ग, रामदासपेठ येथे किंवा २४९३५५ किंवा ९८२२४०६५६२ किंवा ९९२२९१५०३५ किंवा ९८५०३०४०३७ या क्रमांकावर संपर्क साधावा. (प्रतिनिधी)