शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
4
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
5
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
6
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
7
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
8
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
9
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
10
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
11
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
12
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
13
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
14
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
15
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
16
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
17
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
18
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
19
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
20
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात समाजकंटकांचा हैदोस; वाहनांची तोडफोड 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2020 12:57 IST

Nagpur News Crime news नरेंद्रनगर, मनिषनगरमध्ये समाजकंटकांनी गुरुवारी पहाटे अक्षरशः हैदोस घातला. एक कार पेटवून दिली.

लोकमत न्यूज नेटवकर्कनागपूर: नरेंद्रनगर, मनिषनगरमध्ये समाजकंटकांनी गुरुवारी पहाटे अक्षरशः हैदोस घातला. एक कार पेटवून दिली. तर १० ते १५ वाहनांच्या दगडाने काचा फोडल्या. गुरुवारी सकाळी ही घटना उघडकीस आल्यानंतर नागरिकांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले. गुरुवारी पहाटे ३.४५ वाजताच्या सुमारास तीन समाजकंटक नरेंद्रनगर, शिल्पा सोसायटी, मनिषनगर परिसरात आले. त्यांनी आधी समीर राऊत यांच्या फोर्ड फिगो कार मधून पेट्रोल काढले आणि कारवर ओतून आग लावली. त्यानंतर या भागातील वाहनांच्या काचा दगडाने फोडणे सुरू केले. सुमारे अर्धा तास एक ते दीड किलोमीटर परिसरातील वाहनांची या समाजकंटकांनी तोडफोड केली.

भल्या सकाळी नागरिकांना जाग आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर परिसरात संतापाची लाट उसळली. अनेकांनी बेलतरोडी पोलिसांना माहिती दिली. ठाणेदार विजय आकोत यांनी आपल्या सहकार्‍यांसह घटनास्थळ परिसरात धाव घेतली. त्या भागातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले. त्यात सर्व वाहनांची तोडफोड हे तीन समाजकंटक करीत असल्याचे दिसून आले. त्यामुळे आरोपींच्या वर्णनाशी मिळत्याजुळत्या संशयितांना गुरुवारी दुपारपर्यंत १० ते १५ संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांची पोलीस चौकशी करीत होते.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी