शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

.... तर आम्ही आमच्या पद्धतीने कारवाई करू; बजरंग दलाचा व्हॅलेंटाईन दिनाला विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 16:28 IST

लोकमत न्यूज नेटवर्क व्हॅलेंटाईन डे किंवा वीक साजरा करण्याची पाश्चिमात्य पद्धत ही अयोग्य असून, तरुण पिढीचे नुकसान करणारी आहे, असे सांगून व्हॅलेंटाईन डे साजरा करणाऱ्यांवर आम्ही आमच्या पद्धतीने कारवाई करू असा इशारा नागपूर जिल्हा बजरंग दलाने दिला आहे.

ठळक मुद्देरिझव्ह बँक चौकात जाळला प्रतिकात्मक पुतळा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: व्हॅलेंटाईन डे किंवा वीक साजरा करण्याची पाश्चिमात्य पद्धत ही अयोग्य असून, तरुण पिढीचे नुकसान करणारी आहे, असे सांगून व्हॅलेंटाईन डे साजरा करणाऱ्यांवर आम्ही आमच्या पद्धतीने कारवाई करू असा इशारा नागपूर जिल्हा बजरंग दलाने दिला आहे. शनिवारी दुपारी रिझर्व्ह बँक चौकात दलातर्फे निदर्शने करण्यात आली. यावेळी भेटवस्तूंची होळी करण्यात आली.व्हॅलेंटाईन डे ही आपली संस्कृती नाही. ही भोगवादी संस्कृती तरुण पिढीत फोफावत आहे. तिचा समूळ नायनाट करावाच लागेल. या दिवशी सार्वजनिक ठिकाणी जर तरुण तरुणी हा दिवस साजरा करताना आढळल्यास आम्ही आमच्या पद्धतीने कारवाई करू, अशा इशारा दलातर्फे देण्यात आला आहे.

टॅग्स :Valentine Dayव्हॅलेंटाईन्स डे