शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

मनपा आयुक्तांच्या बंगल्यावर निघाला साप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2018 00:26 IST

महापालिका आयुक्त वीरेंद्र सिंह दीर्घ रजेवर आहेत. त्यांच्या सिव्हिल लाईन्स येथील बंगल्यावर सोमवारी आठ फूट लांबीचा साप निघाला. यामुळे तैनात सुरक्षा रक्षक व कर्मचारी घाबरले. त्यांनी याची सूचना पोलीस नियंत्रण कक्षाला दिली. त्यानंतर थोड्याच वेळात सर्पमित्र घटनास्थळी पोहचले. त्यांनी आठ फूट लांबीच्या धामणला पकडले.

ठळक मुद्देसर्पमित्रांनी धाव घेत पकडली आठ फु टाची धामण

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महापालिका आयुक्त वीरेंद्र सिंह दीर्घ रजेवर आहेत. त्यांच्या सिव्हिल लाईन्स येथील बंगल्यावर सोमवारी आठ फूट लांबीचा साप निघाला. यामुळे तैनात सुरक्षा रक्षक व कर्मचारी घाबरले. त्यांनी याची सूचना पोलीस नियंत्रण कक्षाला दिली. त्यानंतर थोड्याच वेळात सर्पमित्र घटनास्थळी पोहचले. त्यांनी आठ फूट लांबीच्या धामणला पकडले.महापालिका आयुक्तांच्या बंगल्यावर ड्युटीवर असलेल्या सुरक्षा रक्षकाने पोलीस नियंत्रण कक्षाला बंगल्यावर साप निघाल्याची सूचना दिली. नियंत्रण कक्षाकडून सर्पमित्र शुभम पावडे यांना सायंकाळी ५ वाजता याबाबत माहिती देण्यात आली. थोड्याच वेळात पावडे आयुक्तांच्या बंगल्यावर पोहचले. बंगल्याच्या आवारात साप फिरत होता. पावडे यांनी १० मिनिटात धामणला पकडून पोत्यात बंद केले. यावेळी बंगल्यावर तीन महिला, दोन पुरुष कर्मचारी व मुलगा उपस्थित होता.धामण विषारी नाही. सहा फुटाच्या धामणने चावा घेतला तर थोडी जखम होते. परंतु कोणतेही नुकसान होत नाही. आयुक्तांच्या बंगल्यावर पकडेला साप हा बिनविषारी असल्याची माहिती पावडे यांनी दिली.

टॅग्स :commissionerआयुक्तsnakeसाप