स्मार्ट लूक @ एअरपोर्ट रोड : डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे जाणाऱ्या रोडचा लूक कधी पाहिलाय. दोन्ही बाजूंनी हिरवळ आणि मधूनही विविध प्रकारची झाडं असा नजारा या रोडने जाताना पाहायला मिळतो. तो स्मार्ट नागपूरच्या वाटचालीत भर घालतो.
स्मार्ट लूक @ एअरपोर्ट रोड :
By admin | Updated: July 25, 2016 02:33 IST