शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्या स्मार्ट सिटी प्रकल्पाचे ई-भूमिपूजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2017 01:50 IST

नागपूर शहरातील स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत नागपूर शहर पोलिसांसाठी कमांड अ‍ॅन्ड कंट्रोल सेंटर (सीसीसी) इमारतीचे व नागपूर शहरातील हरित क्षेत्र प्रकल्पाचे...

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : नागपूर शहरातील स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत नागपूर शहर पोलिसांसाठी कमांड अ‍ॅन्ड कंट्रोल सेंटर (सीसीसी) इमारतीचे व नागपूर शहरातील हरित क्षेत्र प्रकल्पाचे ई-भूमिपूजन बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबई येथील वर्षा निवासस्थानी होणार आहे. नागपुरातील प्रकल्पाचा शुभारंभ राजे रघुजी भोसले सभागृह नगर भवन महाल येथे व्हिडिओ कॉन्फरन्सिंग व वेबकास्टद्वारे करण्यात येणार आहे. यावेळी महापौर नंदा जिचकार, उपमहापौर दीपराज पार्डीकर, स्थायी समिती सभापती संदीप जाधव, सत्तापक्ष नेते संदीप जोशी, विरोधी पक्ष नेते तानाजी वनवे, आयुक्त अश्विन मुदगल आदी उपस्थित राहतील. महापौरांनी स्थानिक मंत्री, आमदार, खासदार यांना या कार्यक्रमाचे निमंत्रण दिले आहे. केंद्र शासनद्वारा अमृत अभियानांतर्गत राज्यातील विविध शहरांत पाणीपुरवठा, मलनि:सारण व हरित क्षेत्र प्रकल्प सुरू होत आहेत. तसेच स्मार्ट सिटी अभियानातील काही प्रकल्पांचाही ई-शुभांरभ मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत नागपूर शहरात कमांड अ‍ॅन्ड कंट्रोल सेंटर उभाण्यात येणार आहे. पोलीस आयुक्तालयासाठी तयार करण्यात येणाऱ्या या केंद्रामुळे गुन्ह्यांचा तात्काळ तपास करणे व गुन्हेगारी नियंत्रणात आणणे शक्य होणार आहे.