शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

झोपेची शिक्षा, १० दिवसांचा तुरुंगवास

By admin | Updated: May 6, 2014 19:29 IST

रेल्वेस्थानकावर झोप घेणे सहा जणांच्या चांगलेच अंगलट आले. रेल्वे सुरक्षा दलाने त्यांच्यावर कारवाई करून रेल्वे न्यायालयासमोर हजर केले.

नागपूर : रेल्वेस्थानकावर झोप घेणे सहा जणांच्या चांगलेच अंगलट आले. रेल्वे सुरक्षा दलाने त्यांच्यावर कारवाई करून रेल्वे न्यायालयासमोर हजर केले. याशिवाय अपंगांसाठी राखीव असलेल्या कोचमधून प्रवास करणार्‍या नऊ जणांनाही ताब्यात घेतले. रेल्वे स्थानकात कुठलेही तिकीट न घेता प्रवेश करणे कायद्यानुसार गुन्हा आहे. असेच सहा प्रवासी जवळ कुठलेही तिकीट न बाळगता प्रवाशांना बसण्यासाठी असलेल्या बाकड्यांवर झोपी गेले. मंगळवारी रेल्वे सुरक्षा दलाने त्यांच्या विरुद्ध रेल्वे ॲक्ट १४७ नुसार अटक करून त्यांना रेल्वे न्यायालयासमोर हजर केले. रेल्वे न्यायालयाने त्यांना प्रत्येकी १ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. चार जणांनी दंड भरून सुटका करून घेतली. दोघांजवळ पैसे नसल्यामुळे त्यांना प्रत्येकी १० दिवसाच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली. याशिवाय अपंगांसाठी राखीव कोचमधून प्रवास करणार्‍या नऊ जणांनाही रेल्वे सुरक्षा दलाने ताब्यात घेऊन त्यांच्या विरुद्ध रेल्वे ॲक्ट १५५ नुसार गुन्हा दाखल केला. त्यांनाही रेल्वे न्यायालयाने प्रत्येकी ५०० रुपये दंड सुनावला. (प्रतिनिधी)