शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

पीक कर्जाच्या पुनर्गठनाचे संकेत

By admin | Updated: June 20, 2015 02:57 IST

जिल्ह्यातील ३७ हजार ९३० जुन्या कर्ज थकबाकीदार शेतकऱ्यांनी सेवा सहकारी संस्थेमार्फत घेतलेल्या ...

मुख्यमंत्री घेणार निर्णय : पालकमंत्र्यांनी घेतला आढावा नागपूर : जिल्ह्यातील ३७ हजार ९३० जुन्या कर्ज थकबाकीदार शेतकऱ्यांनी सेवा सहकारी संस्थेमार्फत घेतलेल्या ३७८.३५ कोटी रुपयांच्या कर्जाचे पुनर्गठन करण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लवकरच शासनस्तरावर निर्णय घेतील, अशी माहिती पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. रविभवन येथे शेतकऱ्यांना पीक कर्जाच्या वाटपाबाबत अग्रणी बँक व वित्त पुरवठा करणाऱ्या संस्थांसोबत पालकमंत्र्यांनी बैठक बोलावली होती. या बैठकीनंतर पत्रकारांना माहिती देतांना ते बोलत होते. बावनकुळे यांनी सांगितले की, जिल्ह्यातील जे जुने कर्ज थकबाकीदार शेतकरी आहेत. ज्यांनी वर्ष २००९ व २०१० मध्ये कर्ज घेतले होते, त्या कर्जाची परतफेड न झाल्यामुळे थकबाकीदार झालेल्या या शेतकऱ्यांना कर्ज मिळण्यास अडचण निर्माण झाली आहे. या शेतकऱ्यांना खरीप हंगामात पीक कर्ज देण्यासाठी आपण पुढाकार घेऊन शासनासोबत चर्चा केली. यावर मुख्यमंत्री लवकरच शासनस्तरावर धोरणात्मक निर्णय घेतील, असेही त्यांनी स्पष्ट केले. या बैठकीस खासदार कृपाल तुमाने, आ. सुधीर पारवे, आ. डी. मल्लिकार्जुन रेड्डी, जिल्हाधिकारी सचिन कुर्वे, मुख्य कार्यपालन अधिकारी शिवाजीराव जोंधळे, जिल्हा उपनिबंधक सतीश भोसले, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. अर्चना कडू जिल्हा अग्रणी बँकेचे मोहन मशानकर, सी.वाय. देशमुख, नाबार्डचे सहायक महाव्यवस्थापक सुधीर धनविजय, मनोहर देवरे, एस.डी. कोगदे, रामानुज प्रसाद, द.वा. निकोसे, प्रदीप अंबरखाने, पारुल नंदनवार, धीरज खोब्रागडे, एस.डब्ल्यू. सुसनकर, रमेश रामटेके, डी.व्ही बानबोळे उपस्थित होते.