स्मिता स्मृती विशेषांकाचे प्रकाशन शनिवारी नागपुरातील बाबूराव धनवटे सभागृहात झाले. या समारंभात नितीन गडकरी यांनी स्मिता स्मृती विशेषांकाच्या अतिथी संपादक कांचन गडकरी यांचे स्वागत केले. तेव्हा कांचनतार्इंच्या चेहऱ्यावर स्मितहास्य फुलले आणि गडकरी क्षणभरासाठी लाजले.
कांचनताई हसल्या; गडकरी लाजले !
By admin | Updated: January 25, 2015 00:55 IST