शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

परीक्षकांमुळे शो सर्वात मनोरंजक

By admin | Updated: February 5, 2017 02:30 IST

सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर नुकत्याच सुरू झालेल्या इंडियन ‘आॅयडॉल-९’ या कार्यक्रमाने

‘इंडियन आयडॉल-९’ : तजिंदर, मान्या व रोहित नागपुरात नागपूर : सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर नुकत्याच सुरू झालेल्या इंडियन ‘आॅयडॉल-९’ या कार्यक्रमाने अल्पावधीतच संपूर्ण देशाला भुरळ घातली आहे. सर्व प्रतिभावंत स्पर्धकांचा अगदी अचूक परफॉर्मन्स आणि सोनू निगम, फराह खान व अनू मलिक या मूळ परीक्षकांचे त्रिकूट यामुळे हा शो भारतीय टेलिव्हिजनवरील सर्वात मनोरंजक शो बनला आहे. शोमधील स्पर्धक तजिंदर सिंग, मान्या नारंग आणि पीव्हीएनएस रोहित एका मनोरंजन कार्यक्रमात सादरीकरणासाठी नागपुरात आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. तजिंदर सिंगच्या बहुआयामी गायकीमुळे तीनही परीक्षक त्याचे कौतुक करतात. तो म्हणाला, मी मुंबईचा. सांगीतिक प्रवासाची सुरुवात अगदी शून्यापासून केली. गाण्यात आत्मा उतरावा, असा प्रयत्न असतो. त्यातून एक दिवस बॉलिवूडसाठी गाणी रेकॉर्ड करण्याचे आपले स्वप्न आहे. मान्या नारंग या दिल्लीच्या गायिकेची सीझन-९ मध्ये वाईल्ड कार्ड एन्ट्री झाली आहे. ती म्हणाली. शोची दुसरी इनिंग आहे. दुसरी संधी मिळाल्याने खूपच खूश आहे. पं. रवींद्र सिंग (पटियाला घराणा) यांच्याकडून शास्त्रीय संगीताचे शिक्षण घेतले आहे. अनू मलिक हे टेक्चर, फराह खान या सादरीकरण आणि सोनू निगम यांचा रियाजवर भर असतो. पीव्हीएनएस रोहित हा प्रशिक्षित शास्त्रीय गायक आहे. तो म्हणाला, रामचारी आणि व्ही. बालसुब्रमण्यम यांच्याकडे कर्नाटकी संगीताचे धडे घेतले आहेत. भारतातील प्रत्येक भाषेत गाता यायला हवे, अशी इच्छा आहे. संगीत दिग्दर्शक ए.आर. रहेमान यांच्यासाठी गाणे गाण्याचे स्वप्न आहे. परीक्षकांनी टॉपच्या आठ स्पर्धकांची नावे जाहीर केल्यामुळे हा शो आता अतिशय उत्कंठावर्धक टप्प्यावर आला आहे. या आठवड्यापासून व्होटिंग लाईन्स सुरू होतील. त्यांना आता परीक्षकांच्या मंजुरीसह चाहत्यांकडूनही पसंती मिळायला हवी. ही घोषणा झाल्यानंतर कार्यक्रमाची उत्कंठा वाढावी, यासाठी तिन्ही स्पर्धकांनी नागपूरला भेट दिली. एम्प्रेस सिटी मॉलमधील अलोट गर्दीमध्ये झालेल्या त्यांच्या परफॉर्मन्समध्ये चाहत्यांना त्यांची झलक पाहायला मिळावी. या भेटीत चाहत्यांनी या तिघांवर प्रेम आणि कौतुकाचा वर्षाव केला. त्यांनाही चाहत्यांना भरभरून प्रतिसाद दिला. (वा.प्र.)