शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
2
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
3
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
4
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
5
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
6
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
7
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
8
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
9
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
10
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
13
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
14
SMS Fraud Detection : SMS ओपन न करताही ते फ्रॉड आहेत की महत्त्वाचे, हे ओळखणे सहज शक्य; वापरा 'ही' ट्रिक!
15
किती आहे तुमचा Cibil Score, लोन मिळवून देऊ शकतो का? समजून घ्या निरनिराळ्या रेंजचा अर्थ
16
अमेरिकेने पाठवली ३० लढाऊ विमाने, ट्रम्प यांनी इराणला दिला बिनशर्त शरणागतीचा प्रस्ताव, खामेनी खवळले, म्हणाले...
17
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसानचा २० वा हप्ता 'या' तारखेला येणार? असे तपासा तुमचे नाव!
18
अमेरिकेनं टॅरिफ लावावा किंवा नाही, चीनवर फरक नाही.., जगासमोर उभं केलं हे मोठं संकट; भारताचं काय होणार?
19
ठाकरेंचा सुपुत्र बॉलिवूड गाजवणार, 'निशांची' सिनेमाचं पोस्टर रिलीज
20
AI Pandharpur Wari: आता पंढरीच्या वारीतही 'एआय दिंडी' पाहायला मिळणार!

शहीद राजगुरू संघाचे स्वयंसेवक नव्हते: मा.गो.वैद्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2018 18:46 IST

शहीद राजगुरू हे संघाचे स्वयंसेवक असल्याची शक्यता ज्येष्ठ संघ विचारक व संघाचे माजी प्रवक्ते मा.गो.वैद्य यांनी नाकारली आहे.

ठळक मुद्देहेडगेवारांची भेट झाल्याची शक्यता नाकारता येत नाही

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : क्रांतीकारक शहीद राजगुरू राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक असल्याच दावा माजी प्रचारक नरेंद्र सहगल यांनी पुस्तकातून केल्यानंतर संघ वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. परंतु शहीद राजगुरू हे संघाचे स्वयंसेवक असल्याची शक्यता ज्येष्ठ संघ विचारक व संघाचे माजी प्रवक्ते मा.गो.वैद्य यांनी नाकारली आहे. राजगुरू संघाचे स्वयंसेवक असल्याबाबत आपल्याला कोणतीही माहिती नाही, असे मा.गो.वैद्य यांनी स्पष्ट केले आहे. सोमवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी आपली भुमिका मांडली.नरेंद्र सहगल यांनी त्यांच्या एका पुस्तकातून क्रांतीकारक राजगुरु संघाचे स्वयंसेवक होते व संघमुख्यालय असलेल्या मोहिते वाडा शाखेचे ते स्वयंसेवक असल्याचा दावा केला आहे. याबाबत मा.गो.वैद्य यांना विचारणा केली असता याबाबत ऐकले नसून आद्य सरसंघचालक डॉ.केशव बळीराम हेडगेवार यांच्या चरित्रातदेखील याचा उल्लेख नसल्याचा त्यांनी सांगितले. डॉ.हेडगेवार हे अनेक वर्ष कलकत्ता (आताचे कोलकाता) येथे होते. त्यावेळी ती भूमी क्रांतीकारकांचे महत्त्वाचे केंद्र होती. त्यामुळे डॉ.हेडगेवार यांचे क्रांतीकारकांशी जवळचे संबंध होते. त्यामुळे क्रांतीकारक राजगुरु नागपुरात आले असतील तर त्यांच्या सुरक्षित निवासाची व्यवस्था डॉ. हेडगेवारांनी नक्कीच केली असेल, असेदेखील त्यांनी सांगितले.

 

टॅग्स :RSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघ