शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

भर बाजारात ’स्पा’च्या आड सुरू होते सेक्स रॅकेट; पीडित मुलीची सुटका

By योगेश पांडे | Updated: January 21, 2024 23:19 IST

पोलिसांनी पीडित २५ वर्षीय तरुणीची सुटका केली. पीडित मुलगी गरीब कुटुंबातील आहे.ती घर चालवण्यासाठी हे काम करते.

नागपूर : सलून आणि स्पाच्या नावाखाली चालणाऱ्या देहव्यापाराच्या अड्ड्यावर पोलिसांनी धाड टाकली. गोकुळपेठेत ही कारवाई झाली. चार दिवसांत अशा प्रकारची ही दुसरी कारवाी आहे.

रोहित उर्फ बंटी विजय खेडकर (३३, रा. पाचीबोडी) असे अटक आरोपीचे नाव आहे. बंटीचे धरमपेठेत फॅमिली सलून आहे. याच्या नावाखाली तो वेश्याव्यवसाय करायचा. तो सलूनच्या केबिनमध्ये स्पा चालवत असे. तेथे स्पासाठी येणाऱ्या लोकांना तो इतर सेवा घेण्याचे आमिष दाखवत असे. याची माहिती मिळताच झोन-२ चे उपायुक्त राहुल मदने यांनी त्यांच्या पथकाला कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. पोलिसांनी डमी ग्राहक सलूनमध्ये पाठवला. त्याने मुलीसाठी बंटीसोबत सौदा केला. डमी ग्राहकाकडून पैसे घेताच पोलिसांनी बंटीला पकडले.

पोलिसांनी पीडित २५ वर्षीय तरुणीची सुटका केली. पीडित मुलगी गरीब कुटुंबातील आहे.ती घर चालवण्यासाठी हे काम करते. कामाच्या शोधात असताना ती बंटीच्या जाळ्यात पडली आणि वेश्याव्यवसायात अडकली. हे सलून गोकुळपेठ मार्केटपासून जवळ आहे. असे असतानाही तेथे वेश्याव्यवसाय सुरू असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. १६ जानेवारी रोजी प्रतापनगर येथील वेश्याव्यवसायाच्या अड्ड्यावर छापा टाकून चार महिलांची सुटका करण्यात आली होती.