शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
2
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
3
आता त्या गोष्टीवर मी काहीच बोलणार नाही; सचिन-द्रविड अन् MS धोनीचं नाव घेत पुजारा म्हणाला की,..
4
आईस्क्रीम विक्रेत्याला कॉलेज प्लेसमेंटमधून १.८ कोटींचं पॅकेज? व्हायरल Video मागचं 'सत्य'
5
सासू केस ओढून मारायची, पती हुंडा घेऊन...; निक्कीच्या आईने जावयाबद्दल केला धक्कादायक खुलासा!
6
"वडिलांच्या नवीन मर्सिडीजवर विपिनची नजर, ६० लाखांची मागणी", निक्कीच्या भावाने मांडली व्यथा
7
दुसरे घर घेण्याचा विचार करताय? आधी ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी तपासा, अन्यथा होईल मोठं नुकसान!
8
बायकोला जिवंत जाळल्याचा आरोप असलेल्या पतीची पहिली प्रतिक्रिया, पत्नीच्या हत्येमागील कारण काय सांगितले?
9
पहिल्यांदाच मिझोरममध्ये पोहोचली रेल्वे; १४२ पूल अन् ४८ बोगद्यांद्वारे तयार झाला मार्ग...
10
निवृत्तीनंतर चेतेश्वर पुजाराला BCCI किती पेन्शन देणार? निवृत्त वेतनासाठी कोणतं सूत्र वापरतात?
11
खुशखबर...! पुढच्याच महिन्यात मारुती नवी धाकड SUV आणणार; क्रेटा, सेल्टोसला थेट टक्कर देणार, किंमतही असणार या सर्वांपेक्षा कमी!
12
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही रशियाचे युक्रेनवरील हल्ले सुरूच, दोन गावांवरही कब्जा!
13
नेतन्याहू यांचा 'कंट्रोल गाझा' प्लॅन सुरू! इस्रायली हल्ल्यात ६३ जणांचा मृत्यू; पुढे काय होणार?
14
गर्भवती पत्नीची निर्घृण हत्या, मृतदेहाचे तुकडे करून पतीने लपवले; धक्कादायक घटनेने परिसर हादरला!
15
"रोज म्हणतात व्होट चोरी... व्होट चोरी..., यांचं डोकं चोरी झालंय!" देवेंद्र फडणवीस यांचा विरोधकांवर हल्लाबोल; स्पष्टच बोलले
16
३० वर्षीय पत्नीने प्रियकरासोबत रचला कट, ६० वर्षीय पतीला जंगलात नेऊन आवळला गळा
17
घसा खूपच खवखवतोय अन् खोकलाही जाता जाईना... 'या' ६ गोष्टी आहेत रामबाण उपाय
18
५,००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल लखपती? जाणून घ्या १५ वर्षांत किती परतावा मिळेल
19
"मर्यादेत राहा...!"; आशिया कपमध्ये भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी वसीम अक्रमचा इशारा, नेमकं काय म्हणाला?
20
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी ६८ अर्ज; अनेक खासदारांच्या बनावट स्वाक्षरी केल्याचे उघड

निवृत्ती वेतनासाठी सात वर्षे प्रतीक्षा

By admin | Updated: June 29, 2016 02:53 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ कोणत्या ना कोणत्या चुकीच्या गोष्टीसाठी नेहमीच चर्चेत राहते.

विद्यापीठाचा प्रताप : हायकोर्टाने फटकारलेनागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ कोणत्या ना कोणत्या चुकीच्या गोष्टीसाठी नेहमीच चर्चेत राहते. अशीच एक गोष्ट म्हणजे विद्यापीठाने एका महिला व्याख्यातेला तब्बल सात वर्षे निवृत्ती वेतनापासून वंचित ठेवले आहे. ३१ डिसेंबर २००९ रोजी सेवानिवृत्त झालेल्या व्याख्यातेच्या निवृत्ती वेतनाची कागदपत्रे अद्याप अंतिम करण्यात आलेली नाहीत. यावरून मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी विद्यापीठाला कडक शब्दांत फटकारले.डॉ. वीणा मुळे असे पीडित व्याख्यातेचे नाव आहे. त्यांनी येथे ३९ वर्षे सेवा दिली. त्यांची याचिका न्यायमूर्तीद्वय वासंती नाईक व स्वप्ना जोशी यांच्यासमक्ष सुनावणीसाठी आली होती. दरम्यान, न्यायालयाने प्रकरणातील विविध बाबी लक्षात घेता विद्यापीठाला खडेबोल सुनावले व मुळे यांची याचिका मंजूर केली. विद्यापीठाने मुळे यांची निवृत्ती वेतनाची कागदपत्रे एक महिन्यात अंतिम करून ते राज्य शासनाला पाठविण्यात यावेत, राज्य शासनाने मुळे यांचे थकीत निवृत्ती वेतन तीन महिन्यात देऊन यानंतर त्यांना नियमित निवृत्ती वेतन मिळेल याची व्यवस्था करण्यात यावी आणि मुळे यांचे वेतन सहाव्या वेतन आयोगानुसार निश्चित करून त्यांना १ जानेवारी २००६ ते सेवानिवृत्तीपर्यंतची थकबाकी देण्यात यावी, असे आदेश न्यायालयाने दिले आहेत. सेवा मान्यताप्राप्त नसल्याचे कारण देऊन मुळे यांना निवृत्ती वेतन व सहाव्या वेतन आयोगाचे लाभ नाकारण्यात आले होते. यासंदर्भात त्यांना ३ मार्च २०१५ रोजी पत्र पाठविण्यात आले होते. याचिकाकर्तीतर्फे अ‍ॅड. एस.एस. शर्मा यांनी बाजू मांडली.(प्रतिनिधी)