शहरं
Join us  
Trending Stories
1
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
2
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
3
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
4
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
5
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
6
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
7
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
8
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
9
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
10
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
11
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
12
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
13
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
14
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
15
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
16
बलूचिस्तानात सैन्याला मिळाले बेफाम अधिकार; सर्वसामान्यांविरोधात पाकिस्तानात बनला कठोर कायदा
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

१४ कोटीतून साकारणार सात ‘मॉड्युलर ओटी’

By admin | Updated: February 13, 2016 02:33 IST

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेडिकल) सहा व सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधील एक असे मिळून सात शस्त्रक्रियागृह (आॅपरेशन थिएटर) अद्ययावत (मॉड्युलर) करण्यासाठी ..

नागपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेडिकल) सहा व सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधील एक असे मिळून सात शस्त्रक्रियागृह (आॅपरेशन थिएटर) अद्ययावत (मॉड्युलर) करण्यासाठी पंतप्रधान आरोग्य सुरक्षा योजनेतून १४ कोटी रुपयांना प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे. या कामाची सुरुवात ‘किडनी ट्रान्सप्लांट’च्या शस्त्रक्रिया गृहापासून होण्याची शक्यता आहे.पंतप्रधान आरोग्य सुरक्षा योजना आणि जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत नवनवीन विभागाचे बांधकाम आणि अद्ययावत यंत्रसामुग्रीमुळे येत्या वर्षात मेडिकलचा चेहरामोहरा बदललेला दिसणार आहे. ‘ट्रामा केअर सेंटर’चे लोकार्पण पुढील महिन्यात होत आहे. ३०-३० खाटांचे तीन अतिदक्षता विभागाच्या बांधकामालाही लवकरच सुरुवात होत आहे. आता यात अद्ययावत शस्त्रक्रियागृहाची भर पडणार आहे. पंतप्रधान आरोग्य सुरक्षा योजनेच्या १५० कोटींमधून १४ कोटी या गृहावर खर्च केले जाणार आहे. याला प्रशासकीय मंजुरी नुकतीच मिळाली आहे. निविदाही काढण्यात आल्या असून, राज्याबाहेरील एका एजन्सीला हे काम मिळाल्याची माहिती आहे. ‘मॉड्युलर ओटी’ची सुरुवात सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधून होत आहे. येथील यूरोलॉजी विभागासाठी दहा वर्षांपूर्वी शस्त्रक्रियागृहाचे बांधकाम झाले. परंतु त्याचा विकासच झाला नाही. नुकतेच किडनी ट्रान्सप्लांट यशस्वी पार पडल्याने आता या गृहाचा उपयोग ट्रान्सप्लांटसाठी होणार आहे. येथे दोन ‘मॉड्युलर ओटी’ तयार करण्यात येणार आहे.(प्रतिनिधी)