शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

टीईटी अनुत्तीर्ण शिक्षकांना सेवा संरक्षण; हायकोर्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2020 11:13 IST

टीईटी उत्तीर्ण नसल्यामुळे बडतर्फ झालेल्या चार शिक्षकांच्या सेवेला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने अंतरिम संरक्षण प्रदान केले.

ठळक मुद्देराज्य सरकारला मागितले बडतर्फीवर उत्तर

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : टीईटी उत्तीर्ण नसल्यामुळे बडतर्फ झालेल्या चार शिक्षकांच्या सेवेला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने अंतरिम संरक्षण प्रदान केले.ललिता खांडेकर, नितीन घुगे, जयश्री पाटील व सूरज विरदांडे अशी शिक्षकांची नावे असून ते वाशीम व यवतमाळ जिल्ह्यातील अनुदानित शाळांमध्ये कार्यरत होते. ३१ मार्च २०१९ पर्यंत टीईटी उत्तीर्ण केली नसल्यामुळे राज्य सरकारने त्यांना बडतर्फ केले. त्यासंदर्भात २० जून २०१९, २५ नोव्हेंबर २०१९ व ४ मे २०२० रोजी राज्य सरकारने आदेश जारी केले. त्याविरुद्ध शिक्षकांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यावर न्यायमूर्तिद्वय रवी देशपांडे व अमित बोरकर यांच्यासमक्ष सुनावणी झाली. त्यानंतर न्यायालयाने विविध बाबी लक्षात घेता शिक्षकांना अंतरिम दिलासा दिला. तसेच, राज्य सरकार व इतर प्रतिवादींना नोटीस बजावून याचिकेवर २१ जुलैपर्यंत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले.या शिक्षकांकडे इयत्ता बारावी, डी. एड. ही शैक्षणिक पात्रता आहे. सुरुवातीला त्यांची नियमानुसार तीन वर्षे परिविक्षा कालावधीकरिता नियुक्ती करण्यात आली होती. त्यासाठी आवश्यक परवानगी घेण्यात आली होती. या कालावधीतील समाधानकारक सेवा व वागणूक लक्षात घेता त्यांना सेवेत नियमित करण्यात आले. दरम्यान, नवीन नियमानुसार टीईटी उत्तीर्ण केली नाही म्हणून त्यांना बडतर्फ करण्यात आले. ही कारवाई अवैध ठरवून रद्द करण्यात यावी असे शिक्षकांचे म्हणणे आहे. शिक्षकांतर्फे अ‍ॅड. प्रशांत शेंडे यांनी कामकाज पाहिले.

 

टॅग्स :High Courtउच्च न्यायालय