शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

बियाणे उगवणशक्ती व प्रक्रिया कार्यक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 04:09 IST

भिवापूर : पेरणीसाठी शेतकऱ्यांनी साेयाबीनचे बियाणे घरचेच वापरावे तसेच पेरणीपूर्वी त्या बियाण्यांची उगवणशक्ती तपासून घ्यावी व बीज प्रक्रिया करावी, ...

भिवापूर : पेरणीसाठी शेतकऱ्यांनी साेयाबीनचे बियाणे घरचेच वापरावे तसेच पेरणीपूर्वी त्या बियाण्यांची उगवणशक्ती तपासून घ्यावी व बीज प्रक्रिया करावी, असे आवाहन मंडळ कृषी अधिकारी एस. एन. गिरी यांनी केले आहे.

दाेन वर्षापासून साेयाबीन कापणीच्या काळात पाऊस येत असल्याने साेयाबीनच्या उत्पादन व गुणवत्तेवर परिणाम झाला आहे. खरीप हंगामात बियाण्यांचा तुडवडा निर्माण हाेऊ नये, यासाठी कृषी विभागाच्या वतीने ग्राम बीजाेत्पादन कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे, अशी माहिती एस. एन. गिरी यांनी दिली. यात स्थानिक पातळीवर गुणवत्तापूर्ण बियाण्यांचे उत्पादन करून खरीप हंगामासाठी बियाणे जतन करण्याबाबतची मोहीम जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मिलिंद शेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविल्या गेली. शेतकरी अनेकदा बियाण्यांची गुणवत्ता न तपासता बियाण्यांचा वापर करतात. त्यामुळे दुबार पेरणीचे संकट ओढवते. बियाण्यांच्या उगवणशक्ती तपासणीत १०० बियांपैकी ७० च्यावर बिया अंकुरल्यास ते बियाणे पेरणीयोग्य समजावे. त्याहून कमी असल्यास‌ त्यासाठी कृषी विभागाचे आवश्यक मार्गदर्शन घ्यावे किंवा पेरणी करताना बियाण्यांचे प्रमाण वाढवावे, असे आवाहन मंडळ अधिकारी एस. एन. गिरी यांनी केले आहे.