शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

लष्करात नोकरीसाठी केली बनवाबनवी

By admin | Updated: July 8, 2016 03:00 IST

लष्करात नोकरी मिळविण्याकरिता चार प्ररप्रांतीय तरुणांनी बनवाबनवी केल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे.

बनावट कागदपत्रे : चार परप्रांतीय तरुण गजाआडनागपूर : लष्करात नोकरी मिळविण्याकरिता चार प्ररप्रांतीय तरुणांनी बनवाबनवी केल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे. प्रशिक्षण प्रवेशादरम्यान त्या तरुणांनी सादर केलेली प्रमाणपत्रे बनावट असल्याचे स्पष्ट झाल्याने कामठी गार्ड रेजिमेंटल सेंटरच्या वतीने पोलिसांकडे तक्रार नोंदविण्यात आली. पोलिसांनी चारही आरोपींना अटक केली आहे. राजसिंग ओमप्रकाश चव्हाण (२१, रा. निमजलाय मंदन, जि. अल्वर), राहुलकुमार भार्गव सुनील दत्त शर्मा (२०, रा. पणवी- पाणीपोल, जि. जयपूर), हॅप्पीकुमार शंभाभू दयाल (जि. सिरसा हरियाणा) आणि रोहितकुमार रामकिसन (२०, रा. कुरियास, महेंद्रगड, हरियाणा) अशी आरोपींची नावे आहेत. जून महिन्यात गार्ड रेजिमेंटल आर्मी कामठीत शिपाई पदाची भरती करण्यात आली. त्याच्या प्रशिक्षणासाठी उपरोक्त आरोपींनी बनावट रहिवासी प्रमाणपत्र सादर केले आणि प्रशिक्षणासाठी प्रवेश मिळवला. त्यांनी सादर केलेल्या प्रमाणपत्रांची शहानिशा केली असता ते बनावट असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे गार्ड रेजिमेंटल सेंटर जयदीपसिंग हरचरणसिंग घुमण (वय ४२) यांनी कामठी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपींची शोधाशोध केली. बुधवारी रात्री चारही आरोपींना अटक करण्यात यश आल्याची माहिती ठाणेदार जयेश भंडारकर यांनी दिली. आरोपींची चौकशी सुरू आहे. (प्रतिनिधी)